'...ते नोटा मोजण्यात व्यस्त आहेत!'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री सध्या चलनात असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली. या निर्णयाचे सर्वांची स्वागत केले. "सोशल मिडिया'वर नाविन्यपूर्ण, कल्पक विनोदांचा उधाण आले. त्यापैकी काही निवडक विनोद खास "ई-सकाळ'च्या वाचकांसाठी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री सध्या चलनात असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली. या निर्णयाचे सर्वांची स्वागत केले. "सोशल मिडिया'वर नाविन्यपूर्ण, कल्पक विनोदांचा उधाण आले. त्यापैकी काही निवडक विनोद खास "ई-सकाळ'च्या वाचकांसाठी :

 • एक च फाईट वातावरण टाईट
 • सध्या जे whats app वर नाहीत ते नोटा मोजण्यात व्यस्त आहेत असे समजण्यात येईल.
 • America counting votes, India counting notes
 • पुणेरी पाटी: येथे हजार पाचशेच्या नोटांची रद्दी घेतली जाईल...
 • आज सुबह मोदी जी ने फ्रिज खोला और दूध की जगह thumbsup निकली और बोला चलो इंडिया आज कुछ तूफानी करते हैं
 • मजा आली.... पहिल्यांदाच मला बायकोने फोन करून तिच्याजवळ किती पैसे आहेत ते खरं खरं सांगितलं... जाम घाबरलेली होती... धन्यवाद मोदी जी
 • ज्याच्या कड नाणी, तोच खरा अंबानी
 • हे हाय लय मोठी चीटिंग, हे हाय लय मोठी चीटिंग नोटा बंद करायच्या आधी, घ्यायची होती मीटिंग
 • अब बहुत से लोग इस टेंशन में है कि कहीं मोदी जी...... आधी रात सेसोने को लोहा घोषित ना कर दे।
 • आम्हीपण चार आणे बंद केले, पण कधी गाजावाजा केला नाही - कॉंग्रेस
 • ज्यांना ज्यांना पैसे दिलते अधी ते फोन उचलत नव्हते.. आता स्व:ताहुन फोन करू राहीले.. शेठ पैसे कुठ आणुन देऊ..
 • या वर्षी कोणी लग्न करू नका पाकिटात 101 च मिळतील
 • मोदी खतरनाक माणूस आहे, पण दयाळू तेवढाच आहे. त्यांना माहीतय बर्याच लोकांना ऍटॅक येणार त्यामुळे तास हॉस्पीटलमध्ये नोटा चालतील!
 • एक बात हमेशा याद रखना, कभी किसी को छोटा मत समझना - 10 का नोट
 • ...येरे येरे पावसा, तुला देतो पैसा| पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा...|| - ही कविता अखेर खरी ठरली.
 • मोदीजीने कहा था की बॅंक अकाऊंट मे 15 लाख आयेंगे. किसने सोचा था लोग खुद ही जमा करेंगे?
Web Title: Whats App Viral message on currency notes close