दोन सिंह पर्यटकांना घेरतात तेव्हा...

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

बंगळूर : कर्नाटकमधील बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यानामध्ये कार सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव आला. दोन सिंहांनी एका गाडीला घेरून त्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीच्या काचा बंद असल्याने ते सिंहाच्या तावडीतून बचावले.

संबंधित व्हिडिओ येथे पाहा

येथील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ते 29 जानेवारी दरम्यान ही घटना घडली असण्याचा अंदाज आहे. संबंधित पर्यटकांच्या मागून जाणाऱ्या गाडीतील पर्यटकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Web Title: when lions attack tourists in bannerghatta national park

व्हिडीओ गॅलरी