पाकमधील बालाकोट नक्की आहे कुठे ?

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये इस्लामाबादजवळ असलेले बालाकोट गाव आहे. साधारण 'एलओसी'पासून 80 ते 100 किलोमिटर आत बालाकोट आहे.

पुलवामा हल्यानंतर जैशने आपला तळ एलओसी पासून मागे हटविला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या राजधानीजवळ घूसून भारताने एअरस्ट्राईक केला आहे. 

या ठिकाणाहून जवळच एबोटाबाद आहे. येथे ओसामा बिन लादेनला मारण्यात आले होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where exactly is Balakot in Pakistan?