Sakal Podcast : कोण आहे 'लवप्रीत'? ते  पुण्यात दादांची दादागिरी मोडून काढणार, मुख्यमंत्र्यांचे आव्हान

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
sakal podcast
sakal podcastesakal

सकाळच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

1. Russia Ukraine War : "रशिया-युक्रेन युद्धसमाप्ती होणे नाही"
2.  Amritpal Singh: कोण आहे 'लवप्रीत'? ज्याच्यासाठी अमृतपाल सिंगने अजनालामध्ये 'तुफान' निर्माण केलं
3. Kasba-Chinchwad ByEelction: प्रचाराच्या तोफा थंडावल्या, रविवारी मतदान; काय आहे जनतेचा मूड?
4. हवामानबदलामुळे वाढले साथीचे आजार
5. कोणकोणते देश देतात महिलांना मासिक पाळीची रजा
6. RRR चा दरारा! सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळालं नामांकन
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - स्मृतीवर आगपाखड; नेटकऱ्यांनी विराटशी संबंध जोडत केले ट्रोल
8. चर्चेतील बातमी -  पुण्यात दादांची दादागिरी मोडून काढणार! मुख्यमंत्र्याचे आव्हान...

-----------------------------------------------------------------------------
नमस्कार.....मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत....आजचं सकाळचं पॉडकास्ट....
पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी गोंधळ घातलाय.....  याविषयी आपण अधिक माहिती आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद समोर आला आहे....तो ही ऐकणार आहोत....
 चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला....रशिया- युक्रेनच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

रशिया युक्रेनच्या युद्धाला आता एक वर्ष पूर्ण झालंय.....अजुनही ते संपुष्टात येण्याची सुतराम शक्यता नाही.... किंबहुना, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी..... 21 फेब्रुवारी रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात युद्ध चालू ठेवण्याचेच संकेत दिले.... दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी.... कीव्हला अचानक भेट देऊन युक्रेनचे अध्यक्ष व्होल्देमीर झेलेन्स्की यांची भेट घेऊन.... युक्रेनला शस्त्रास्त्र पुरविण्याचे व पाठिंबा देण्याचे जाहीर आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com