'ही' आहेत काँग्रेसच्या पराभवाची पाच कारणे

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे, त्यात भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमाताच्या जवळ असल्याचे चित्र समोर दिसत आहे. परंतु सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष हरण्यापाठीमागे नेमकी काय कारणे होती हे जाणून घेऊया.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे, त्यात भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमाताच्या जवळ असल्याचे चित्र समोर दिसत आहे. परंतु सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष हरण्यापाठीमागे नेमकी काय कारणे होती हे जाणून घेऊया.

1) मोदी लाट कायम
आतापर्यंत हाती आलेल्या अंदाजानुसार देशात मोदी लाट कायम आहे.  ही मोदी-शहा या जोडीचा मोठो विजय आहे. कर्नाटक निवडणुकांच्या निकालामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकामध्ये  भाजपला फायदा होईल.

2) येद्दियुरप्पा आणि रेड्डींचा विजय
येद्दियुरप्पा आणि रेड्डी बंधूना विरोधी पक्षांनी जरी टीकेचे लक्ष्य केले असले तरी त्यांची जोडी हीट झाल्याचे दिसत आहे.

3) न किंग न किंगमेकर
जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाची सिटे जरी वाढली असली तरी निकालाच्या प्राथमिक अंदाजानुसार त्यांची भुमिका न किंग न किंगमेकर अशीच राहील.

4) लिंगायत कार्ड सपशेल अपयशी
उत्तर कर्नाटकमध्ये काँग्रेसने खेळलेले लिंगायत कार्डदेखील सपशेल अपयशी ठरले असून भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड जोरात चालले आहे.

5) योगींना 100 पैकी 100 गुण
हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी भाजपने   उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यानाथ यांना प्रचारासाठी बोलावले होते आणि त्यांचा प्रचार पुर्णपुणे यशस्वी झाला. त्यांनी प्रचारसभा घेतलेल्या 33 मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे म्हणजेच योगींना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. 

Web Title: why congress party losse in karnatak election