बायकोला सोडली अन् मेव्हणीला धरली मग...

वृत्तसंस्था
Friday, 17 January 2020

पाटणा (बिहार): मेव्हणीच्या प्रेमात पडलेल्या पतीने बायकोला सोडले आणि मेव्हणीला धरले. मेव्हणीसोबत विवाह केल्यानंतर प्रकरण पोलिसांकडे गेले आहे. सख्ख्या बहिणी एकमेकांच्या शत्रू झाल्या आहेत.

प्रेमात अडथळा ठरणाऱया पत्नीला 'असे' केले दूर...

पाटणा (बिहार): मेव्हणीच्या प्रेमात पडलेल्या पतीने बायकोला सोडले आणि मेव्हणीला धरले. मेव्हणीसोबत विवाह केल्यानंतर प्रकरण पोलिसांकडे गेले आहे. सख्ख्या बहिणी एकमेकांच्या शत्रू झाल्या आहेत.

प्रेमात अडथळा ठरणाऱया पत्नीला 'असे' केले दूर...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज व नेहाचा 2012 मध्ये विवाह झाला होता. दोघांना तीन वर्षांची मुलगी आहे. परंतु, सुरज आणि मेव्हणी मोनाचे प्रेमसंबंध सुरू झाले. परंतु, याबाबत कोणाला माहिती नव्हती. सुरजने शिक्षणाचे निमित्त करून मोनाला आपल्या घरी आणले. दोघांचे प्रेमसंबंध वाढत गेले. याबातची माहिती नेहाला समजली. दोघे मिळून नेहाला मारहाण करू लागले. शिवाय, अंधाऱया घरात कोंडू लागले. नेहाच्या आई-वडीलांनी दोघांना समजावून सांगितले. परंतु, दोघे कोणाचेही ऐकत नव्हते. अखेर सूरजने मेव्हणीसोबत विवाह केला. नेहाच्या तक्रारीवरून सुरज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरजला लवकरच ताब्यात घेऊ.

साली के प्रेम में पागल पति बीवी की नहीं देखना चाहता शक्ल, महिला थाना में हाई वोल्टेज ड्रामा

एकाने लैंगिक क्षमतेसाठी घेतलं रेड्याचं औषध मग...

नेहा म्हणाली, माझ्यासह आई-वडीलांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघे कोणाचेही ऐकत नव्हते. दोघांनीही मला मोठी मारहाण केली आहे. नातेवाईकांनीही समजावून सांगितले. पतीला मुलीपेक्षा मेव्हणीच प्रिय होती. आम्ही सर्वांनी दोघांशी नाते तोडले आहे. शिवाय, पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याला शिक्षा मिळायला हवी.

हॅलो, जावई बोलतोय; मेव्हणीवर बलात्कार केलाय...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth married sister in law matter reached police at bihar

Tags
टॉपिकस
Topic Tags: