कलम 370च्या निर्णयावर जायरा वसीम म्हणते, 'ये वक्त भी गुजर जाएगा'

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

आज (ता.05) संपूर्ण देशाचं लक्ष काश्मीरवर आहे. माडी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फेंस (NC) नेते उमर अब्दुल्ला यांना रविवारी (4 ऑगस्ट) रोजी मध्यरात्री नजरबंद केलं. या तणावग्रस्त वातावरणात झायरा वसीमने ट्विटरवर लिहिलं की, ही वेळही निघून जाईल.

नवी दिल्ली : आज संपूर्ण देशाचं लक्ष काश्मीरवर आहे. माडी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फेंस (NC) नेते उमर अब्दुल्ला यांना रविवारी (4 ऑगस्ट) रोजी मध्यरात्री नजरबंद केलं. या तणावग्रस्त वातावरणात झायरा वसीमने ट्विटरवर लिहिलं की, ही वेळही निघून जाईल.
 

दरम्यान, सध्या तिथली इंटरनेट सेवाही बंद करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. याआधी सरकारने अमरनाथ यात्राही रद्द करत पर्यटकांना लवकरात लवकर काश्मीर सोडण्याचे आदेश दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: zaira wasim tweeted on jammu and kashmir Article 370