National News in Marathi

श्रीनगर: आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या पेलेट गन्सच्या गोळीबारात 12 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरू झाल्याने प्रशासनाने श्रीनगरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. या...
अहमदाबाद - भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी पाकिस्तानला भाज्या, विशेषत: टोमॅटो आणि मिरची निर्यात करणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गुजरातमधील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे...
नवी दिल्ली- पाकिस्तानला उघडे पाडण्याच्या कोणत्याही कामात आम्ही पंतप्रधानांसोबत आहोत. सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. भारतीय जवानांनी सीमेवर जो पराक्रम केला त्याला आम आदमी पक्ष आणि देशातील प्रत्येक नागरिक सलाम करत आहे,...
नवी दिल्ली- युद्ध टाळण्यासाठी आणि आणखी लक्ष्यवेधी हल्ले होऊ नयेत म्हणून पाकिस्तान भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्याची कबुली देत नाही, असे पाकिस्तानच्या सुरक्षातज्ञ आयशा सिद्धिका यांनी सांगितले. भारतात सर्जिकल स्ट्राइकबद्दल शंका उपस्थित केल्या जात...
मुंबई - पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयांच्या प्रयत्नांचे कौतुक करत पाकव्याप्त काश्‍मिरमधील नागरिकांना केंद्र सरकारने अधिकाधिक मदत करण्याचे आवाहन शिवसेनेने केले आहे. प्रसारमाध्यमांशी...
भारतीय सीमेवरील पूंछ सेक्‍टरमध्ये कर्तव्यावर असलेले जवान चंदू बाबूलाल चव्हाण (वय 23, रा. बोरविहीर, धुळे) 28 सप्टेंबर 2016 रोजी नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेले अन् पाकिस्तानच्या सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले. पाकिस्तानी...
1) पाकिस्तानवर केलेल्या "सर्जिकल स्ट्राइक‘चे खरे "सर्जन नरेंद्र मोदी‘ हेच आहेत. जसा दवाखान्यात सर्जन ऑपरेशन करण्यासाठी असणाऱ्या डॉक्‍टरांसोबत रोग्याच्या व्यवस्थेबद्दल विचारविनिमय, विश्‍लेषण करून त्याचे निदान समजून घेऊन ऑपरेशनची दिशा व दिवस ठरवतात....
बंगळूर - भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या (इसओ) अत्याधुनिक अशा "जी सॅट-18‘ या उपग्रहाचे आज (गुरुवार) यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या उपग्रहाचे बुधवारी पहाटे 2 ते 3.15 च्या दरम्यान ÷उड्डाण होणार होते, मात्र...
रामपूर (उत्तर प्रदेश) - उरी हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर भारताने पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक‘चा व्हिडिओ सार्वजनिक करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी व्यक्त केल्या आहेत...
नवी दिल्ली - "भारतीय लष्कराने गोळी झेलली, भारतीय जवान हुतात्मा झाले. उत्तरात जवानांनी दहशतवाद्यांना ठार केले. मग याचे श्रेय भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का घेत आहेत?‘, असा प्रश्‍न पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल याने...
नवी दिल्ली - एचआयव्ही बाधितांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने एचआयव्ही आणि एड्‌स (प्रतिबंध आणि नियंत्रण) विधेयक, २०१४, मध्ये दुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या दुरुस्तीनुसार एचआयव्हीग्रस्तांना शिक्षण, रोजगार,...
लष्कराने सुपूर्त केल्या चित्रफिती नवी दिल्ली - पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकच्या (लक्ष्यभेदी हल्ला) चित्रफिती लष्कराने सरकारच्या सुपूर्त केल्याची माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज दिली. मात्र, ती...
नवी दिल्ली - राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहितीही केंद्राला न कळविण्याची बेफिकिरी दाखविणाऱ्या राज्य सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने आज कुपोषणावरून चांगलेच ताशेरे ओढले. कुपोषणामुळे राज्यात बालके दगावत असताना राज्य सरकारला काहीही आणि...
नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमध्ये हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी लष्कर सुमारे १०० दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा पार करून भारतात घुसविण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकदरम्यान...
हंडवाडा - उरी येथील दहशतवादी हल्ल्याला "सर्जिकल स्ट्राईक' करून प्रत्युत्तर दिल्यानंतर खवळलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या तळावर हल्ले करण्यास प्रारंभ केला आहे. बारामुल्ला येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर आज (गुरुवार) पुन्हा...
नवी दिल्ली - "जे व्यक्ती भारतीय लष्करावर विश्‍वास ठेवत नाहीत, ते त्यांच्या पालकांचा मधुचंद्राचा व्हिडिओ पाहूनच विश्‍वास ठेवतील की हेच माझे वडिल आहेत‘, अशा सडेतोड भाषेत भारतीय जनता पक्षाचे आमदार रामेश्‍वर शर्मा यांनी "सर्जिकल स्ट्राईक‘वर प्रश्‍नचिन्ह...
वॉशिंग्टन - दहशतवादाला प्रोत्साहन देऊन, दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश असे अधिकृतपणे जाहीर करावे, या मागणीसाठी व्हाईट हाऊसला पाठविण्यात आलेल्या अमेरिकन याचिकेवर शेवटच्या दिवशी 50 हजार...
नवी दिल्ली - "सर्जिकल स्ट्राईक‘बाबत पुरावा मागणाऱ्या कॉंग्रेसला "अशा प्रकारच्या बेजबाबदार वक्तव्याला आणि मागण्यांना उत्तर देण्याची गरज नाही‘ असे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना नायडू म्हणाले, "आम्हाला...
नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 पैसे वाढ मंगळवारी रात्रीपासून करण्यात आली. वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले आहे, की पेट्रोल आणि...
नवी दिल्ली - "जे लोक "भारत माता की जय‘ म्हणू शकत नाहीत अशाच लोकांनी आम्ही निवडून देतो‘, असे म्हणत जम्मू काश्‍मिरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना दहशतवादी बुऱ्हाण लपून बसल्याचे माहित होते तसेच त्या दहशतवादी अफजल गुरूला स्वातंत्र्यसैनिक समजतात,...
सातारा : प्राचीन काळापासून स्त्रीयांना समाजात दुय्यम वागणूक देण्यात येत आहे....
राशिवडे बुद्रुक' (कोल्हापूर) : पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच...
जळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक...
पंचांग - रविवार - अधिक अश्‍विन शु.11, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर,...
अमरावती ः शहरातील एका डॉक्‍टरला तिने भावनिक आवाहन करून त्यांच्याकडून सात लाख ७९...
अहमदनगर : दुध अनुदान योजनेसाठी मुख्यमंत्री ठाकरे सरकारने २५ कोटी ८९ लाख ४१ हजार...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मुंबई महापालिकेच्या समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रीया...
शिराळा : तालुक्‍यातील डोंगरी भागातील विद्यार्थी घरात मोबाईलची रेंज नसल्याने...
औरंगाबाद : संभाव्य व्याधींपासून दूर ठेवणाऱ्या दुधी भोपळ्याला गुणकारी ही उपमा...