esakal | Marathi News Latest | National News in Marathi, Breaking India News in Marathi, राष्ट्रीय बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

Esrael Embassy
नवी दिल्ली : यावर्षी जानेवारी महिन्यात नवी दिल्लीतील इस्त्रायली दुतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकानं लडाखमधील चार विद्यार्थ्यांना गुरुवारी अटक केली. कारगीलमधून ही अटकेची कारवाई झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना दिल्लीत आणलं असून इथं त्यांची चौकशी केली जात आहे. (Four Ladakh students held over blast near Israel Embassy in Delhi)
जम्मू-काश्मीर बैठक: राज्याचा दर्जा देण्याचं मोदींचं आश्वासन
नवी दिल्ली : मोदी आणि काश्मीरी नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास चर्चा झाली आहे. कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच अशी सविस्तर बैठक झाली आहे
भाजप व्हायरसविरुद्ध तृणमूलचे सॅनीटायझर; घरवापसीपूर्वी कार्यकर्त्यांवर फवारा
बीरभूम : पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय वादामध्ये 'न भूतो' अशी घटना घडली आहे. सुमारे दिडशे भाजप कार्य
Twitter MD Manish Maheshwari
बंगळुरु : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Gaziabad) जिल्ह्यात एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला मारहाण करुन त्याची दाढी कापल्याप्रकरणी ट्वीटर इंड
nita ambani
नवी दिल्ली- जीओ इन्स्टिट्यूटची (Jio Institute) शैक्षणिक सत्रे यावर्षीपासून सुरु होणार आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या (Reliance Foundation)
corona vaccination
चंडीगड: देशात सध्या कोरोनाच्या संकटाने थैमान माजवले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या देशात कोरोना लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. जितक्या लो
Rahul-Gandhi-Pm-Modi
नवी दिल्ली- अब्रु नुकसानीच्या एका खटल्यात गुरुवारी सूरतमधील एका मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर झालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म
Sex racket.jpg
देश
अहमदाबाद: सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून परिचित नसलेल्या व्यक्तीशी ओळख करणं आणि पुढे त्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत (friendship) करणं महाग पडू शकतं. सोशल मीडियावरुन झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन फसवणूक (cheating) करण्याचे अनेक गुन्हे आतापर्यंत घडले आहेत. ही फसवणूक आर्थिक किंवा शा
सूर्याच्या बाह्यआवरणाची नावीन्यपूर्ण माहिती उघड; ‘इस्रो’कडून घोषणा
देश
बंगळूर : देशाच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-२’ या अवकाश मोहिमेचे निष्कर्ष संशोधकांच्या हाती लागले असून यामध्ये सूर्याचे बाह्य आवरण आणि ‘हेलिओफिजिक्स’च्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण माहिती उजेडात आली असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) आज जाहीर करण्यात आले. चांद्रयानावरील उपकरणांन
crime news
देश
चेन्नई- चेन्नईतील डिंडीगुल जिल्ह्यातील एका २१ वर्षीय मुलाची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. भारतीराजा आपल्या प्रेयसीच्या घराजवळ गेला होता. तेथेच्या मुलीच्या कुटुंबियांनी त्याची हत्या केली. कुटुंबीय दुसऱ्या मुलासोबत मुलीचे लग्न लावणार होते. ही बातमी ऐकल्यानंतर भारतीराजा
'डेल्टा +' व्हेरियंट किती धोकादायक? 'डेल्टा'च्या नव्या रुपाबाबत सर्वकाही
कोरोना
नवी दिल्ली : कोरोनाच्या विषाणूने जगभरात धूमाकूळ घातला आहे. या विषाणूचे नवनवे म्युटेशन्स सध्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. डेल्टा या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचं सांगितलं गेलं. मात्र, आता या व्हेरियंटचंच नवे म्युटेशन समोर आले आहे. या म्युटेशनला 'डेल्टा प्लस' असं नाव दिलं ग
Ramdev baba
देश
नवी दिल्ली- अ‍ॅलोपॅथी औषधांसंबंधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने योगगुरु बाबा रामदेव अडचणीत सापडले आहेत. बाबा रामदेव यांनी आता सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले असून त्यांच्याविरोधात अनेक राज्यांत दाखल करण्यात आलेले एफआयआर यांना स्थगिती देण्याची विनंती त्यांनी केली आहे. रामदेव यांनी कोरोना विषाणूव
भटक्या कुत्र्याने शोधून काढला मालकाचा शीर नसलेला मृतदेह
देश
मोहाली: कुत्रा हा इमानी प्राणी आहे. कुत्रा नेहमी मालकाशी इमान राखतो. पंजाबमध्ये एका भटक्या कुत्र्याने मालकाचा शीर नसलेला मृतदेह शोधून काढला आहे. छोटी बडी नागल गावात राहणाऱ्या सुचा सिंग यांनी दोन वर्षांपूर्वी एका भटक्या कुत्र्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याला घरात आसरा दिला. त्याच भटक
शरद पवार-प्रशांत किशोर पुन्हा भेटले; 12 दिवसांतील तिसरी भेट
देश
शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रीय झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी शरद पवारांच्या दिल्लीतील निवास्थानावर झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरु आहेत. यातच आज, बुधवारी व्यूहरचनाकार प्रशा
rashta munch
देश
नवी दिल्ली- भाजपला रोखण्यासाठी देशात तिसरी आघाडी स्थापन होण्याच्या चर्चांना उधाण आलंय. कारणही तसंच आहे. २२ जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील सर्वाधिक अनुभवी नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी 'राष्ट्रमंच'ची बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचा कोणताही नेता
माल्ल्या-मोदी-चोक्सीला दणका! 9,371कोटींची संपत्ती बँकांकडे
देश
भारतीय बँकांना गंडा घालून विदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना ईडीने मोठा झटका दिला आहे. भारतातील सार्वजनिक बँकामधून कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेऊन या तिन्ही उद्योगपतींनी विदेशात पळ काढला होता. मागील काही दिवसांपासून या प्रकरणात तपास सुरु होता. ईडीनं कारवाई करत
monsoom
पुणे
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीसाठी पोषक वातावरण नसल्याने उत्तर भारतातील त्याचा प्रवास मंदावला. मॉन्सूनने मंगळवारी फारशी प्रगती केली नाही, असे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले.मॉन्सून प्रवास गेल्या दोन दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. पश्चिमेकडून वाहणारे वारे आ
Ajit Doval
देश
नवी दिल्ली: भारतीय अधिकाऱ्यांनी कुठलाही गाजावाजा न करता दोहामध्ये तालिबानच्या प्रतिनिधींची भेट घेतली, असा दावा कतारच्या विशेष दूताने केला आहे. मागच्या काही काळात तालिबान (Taliban) बरोबर चर्चा झाल्याचे संकेत भारतातील सूत्रांनी दिले आहेत. "अफगाणिस्तावर (afganistan) तालिबान पुन्हा वर्चस्व मि
आधुनिक हिरकणी! बाळाला पाठीशी बांधून गावोगाव करते लसीकरण
ट्रेंडींग न्युज
कोरोना विषाणूचा coronavirus वाढता प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लस घेण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने देशात थैमान घातलं आहे. मात्र, अद्यापही या विषाणूवर कोणतंही ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लस मात्र उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या देशात म
Corona vaccine
देश
नवी दिल्ली- भारतात २१ जूनपासून १८ वर्षांपुढील सर्वांना मोफत लसीकरण सुरु करण्यात आले आहे. याआधी केवळ ४५ वर्षांपुढील व्यक्तींनाच मोफत लस होती. या नव्या मोहीमेच्या पहिल्याच दिवशी ८५ लाखांपेक्षा अधिक लोकांना लस देण्यात आली होती. हा देशातील लसीकरणाचा विक्रम होता. पण, मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी म्
China
देश
नवी दिल्ली: "नियंत्रण रेषेजवळील डोंगराळ भागात तैनात होणारं सैन्य चांगलं प्रशिक्षित असलं पाहिजे, ही गोष्ट आता चीनच्या (china) लक्षात आली असेल" भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांनी मंगळवारी हे विधान केलं. LAC जवळ मिलिशियामध्ये (militias) तिबेटीयन तरुणांची भरती करण्यासाठी पीपल्स लिब
राहुल गांधी
देश
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची सुरवातच महाराष्ट्र, छत्तीसगडसारख्या काँग्रेसशासित राज्यांतून झाली आणि हीच राज्ये लाट पसरण्यास जबाबदार आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या टि
Covaxin
देश
नवी दिल्ली- भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन ही स्वदेशी बनावटीची लस ७७.८ टक्के एवढी प्रभावी असल्याचे दिसून आले. त्यानंतर भारत बायोटेक कंपनी कोवॅक्सिन लशीला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष तप
देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींच्या पुढे
देश
coronavirus in india, covid-19, latest updates: देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन कोटींच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या महितीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटी 28 हजार 709 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात बहुतांश राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने घटू लागला आहे. त्यामु
....तरच कोरोनाची तिसरी लाट टाळता येईल!
देश
नवी दिल्ली : आपण सर्वांनीच कोरोना विषयक नियम आणि वर्तणुकीचे पालन केले, तसेच अधिकाधिक लोकांचे लसीकरण झाले तर तिसरी लाट टाळता येऊ शकेल, असं नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. असे अनेक देश आहेत, जिथे कोरोनाची दुसरी लाटही आली नाही. आपण नियमांचे पालन केले तर हा काळही
राष्ट्रमंंच : शरद पवार यांच्या निवासस्थानी काय झाली चर्चा?
देश
नवी दिल्ली - राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडलेली ‘राष्ट्रमंच’ची बैठक राजकीय स्वरूपाची नव्हती. ही बैठक भाजपविरोधात अन्य राजकीय पक्षांची आघाडी करण्याचा तसेच काँग्रेसला एकाकी पाडण्याचा प्रयत्न मानणेही चूक ठरेल, असे आज र
Vaccination to Children
देश
नवी दिल्ली : दोन वर्षे वयावरील मुलांना सप्टेंबरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईल, अशी माहिती दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. मुलांसाठी सुरु असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा डेटा सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यानंतर त्याच महिन्यांत त्याल