esakal | Marathi News Latest | National News in Marathi, Breaking India News in Marathi, राष्ट्रीय बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसभेवेळी मतदारांना वाटले पैसे; महिला खासदाराला तुरुंगवासाची शिक्षा
हैदराबाद - निवडणुकीत मतदारांना पैशांचे आमिष दाखवल्याचे आरोप नेहमीच विरोधक एकमेकांवर करत असतात. मात्र निवडणुकीत मते देण्यासाठी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी खासदाराला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मतदारांना पैसे दिल्या प्रकरणी तेलंगना राष्ट्रीय समितीच्या खासदार मलोत कविता यांना नामपल्लीतील विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. कविता या तेलंगनातील महबूबाबादच्या खासदा
नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशतील जनतेसोबत संवाद सांधला. यावेळी त्यांनी नागरिकांन
Terrorist attack on police station in shopian district at jammu kashmir
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये रविवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. या ठिकाणी सुरक्षा दलाकड
Pegasus-Phone-Hacking
नवी दिल्ली: 'राजकारण किती गढूळ झाले आहे याचे दर्शन आता रोजच होत आहे. दिल्लीत ते जरा जास्तच होत असते. राजकारणात स्वतःची सावलीही अनेकदा आ
Corona update
शुक्रवारी देशात कोरोनाच्या 39 हजार 742 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 535 रुग्णांना जीव गमवावा लागलाय. याच कालावधीत 39 हजार 972 जणांनी
दैनिक भास्करने केली 700 कोटींची कर चोरी - आयकर विभाग
नवी दिल्ली - आयकर विभागाने दैनिक भास्कर ग्रुपच्या अनेक कार्यालयावर धाड टाकली होती. करचोरी प्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याचं त्यावेळी आय़कर
mann ki baat
Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी 11 वाजता देशातील जनतेशी रेडिओवरुन मन की बात कार्यक्रमाव्दारे संवाद साधतील. पंतप्रधान
Yoga
myfa
आपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य
हडपसर : भाजी विकून चरितार्थ चालवणारा नागेश किन्नूर (डावीकडील).
काही सुखद
हडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन
नाणेघाट (ता. जुन्नर) - वनविभागाने उभारलेले जंगल कॅम्प हाउस.
पुणे
जुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य
The Use Of Overnight Radios In The Agriculchar Farm In Uttur Area Kolhapur Marathi News
कोल्हापूर
उत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत
Shraddha-Kapoor
मनोरंजन
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.  
Shaniwarwada
पुणे
पुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के
Pune-Municipal
पुणे
पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी  अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक
Mahatma Jotirao Phule Farmers Debt Waiver Scheme 2019 kokan marathi news
कोकण
ओरोस (सिंधुदुर्ग) :  महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या
file
नागपूर
नागपूर :  शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून "हात' मारण्यासाठी स
Autoriksha
विदर्भ
नागपूर  : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या "ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब
aadhar pramanikarn
विदर्भ
शेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्
Lenders need to tear off
कोल्हापूर
कोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात  4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह
बापरे! शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात
विदर्भ
जलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.
parineeti chopra
मनोरंजन
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..
photo
औरंगाबाद
औरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो
Case filed against one for Harassment of 2 Girl in Pune
पुणे
पिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  महेंद्र तुकाराम खरात (रा.
#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन
पश्चिम महाराष्ट्र
कऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया