esakal | eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या

बोलून बातमी शोधा

Marathi Serial
निर्बंधांचे यथोचित पालन करुन मालिका निर्मात्यांनी चित्रीकरण सुरु ठेवले असून गोवा-कर्नाटकसारख्या राज्यांनी त्यासाठी सहकार्यही देऊ केले आहे. थांबलेले चित्रीकरण पुन्हा सुरु व्हावे आणि रसिकांना पुन्हा एकदा जुन्या भागांचे दळण बघत वेळ घालवण्याची न येवो,सध्याच्या कडक निर्बंधांच्या काळात अनेक मध्यमवर्गीय रिकामी मने घराघरात कोंडली गेली आहेत. बाहेरचे वातावरण विषाणूच्या कहाराने
Doctors
दुसऱ्या लाटेचा अंदाज घेण्यात आणि त्यामुळेच प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात अपयश आले. पण त्या चुका आता पुन्हा होऊ नयेत, याची काळजी घेतली पाह
Maratha Reservation
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे पर्याय संपलेले नाहीत, हे लक्षात घेऊन लढ्याची पुढची वाटचाल कशा रीतीने
Court
प्रसिद्धिमाध्यमांकडे (Social Media) नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे, त्यांच्यावर बंधने आणणे, हे प्रकार वाढीस लागलेले असल्याने अभिव्यक्ती
Exam
दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन कसे करावे, याबाबत ‘सीबीएसई’ने सूत्र जाहीर केले आहे. ते
mamta banerjee
बंगाली जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपचे सत्ता मिळविण्याचे महत्त्वाकांक्षी मनसुबे उधळून लावले आहेत. ममता बॅनर्जी यांचे हे लखलखीत यश आहे.
Maharashtra Day
महाराष्ट्राच्या एकसष्टाव्या वर्धापनदिनाच्या टप्प्यावर आपल्या सगळ्यांपुढचा सवाल, भविष्यावरची नजर हलू न देता पावलं टाकण्याचा वारसा आपण जप
Corona Vaccination
Editorial Articles
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धास्तावल्याने जनतेत लसीकरणाबाबत जागरूकता वाढली आहे. १८ वयावरील सर्वांनाच ती दिली जाणार आहे. त्यामुळे लसीकरण आणि त्याचे प्रभावी व्यवस्थापन गरजेचे आहे. त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सर्वांना मोफत लस देऊ, यासारख्या घोषणांना ऊत आला आहे. वास्तविक खरी गरज आहे, ती वेगव
Shikhar Conferance
Editorial Article
तापमानवाढ रोखण्याच्या प्रयत्नांना वेग येण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शिखर परिषदेतील आश्वासने आशा वाढविणारी असली तरी याबाबतचा पूर्वानुभव फारसा उत्साहवर्धक नाही. त्यामुळेच उक्ती आणि कृतीतील अंतर कमी होणे महत्त्वाचे ठरेल. कार्बन उत्सर्जन आणि हवामान बदल यांना वेसण घालण्याच्या आणाभा
Election Commission
Editorial Article
महत्त्वाच्या घटनात्मक संस्था आपल्याला मिळालेल्या स्वायत्ततेचा वापर न करता सरकार पक्षाची री ओढण्यातच समाधान मानतात, ही बाब आता नवी राहिलेली नाही. मात्र, कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असतानाही निवडणूक आयोगाने स्वस्थचित्त राहणे, हे धक्कादायक होते.निवडणुकांच्या प्रचारसभांमधून कोरोना विषाणूचा सं
Oscar Award
Editorial Articles
निवड झालेले चित्रपट आणि कलाकार यांचा विचार करता गेल्या तीन वर्षांपासून ऑस्कर खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ होत आहे, हे स्पष्ट होते. जीवन प्रवाही असते, त्याला रोखता येत नाही, हाच यंदाच्या ऑस्कर सोहळ्यातून मिळालेला संदेश आहे.लॉस एंजलिसचे ‘युनियन रेल्वे स्थानक’ ही एक विलक्षण आणि ऐतिहासिक वास्तू आहे
JOE BIDEN
editorial
एखादी आपदा कोसळल्यानंतर मित्रत्वाची परीक्षा जेवढी चांगली होते, तेवढी सर्वसामान्य जीवन जगताना होत नाही, असे म्हटले जाते. हे व्यक्तीच्या बाबतीत अनुभवाला येणारे वास्तव आहेच; परंतु देशोदेशांच्या व्यवहारांतही याची प्रचिती येते. संयुक्त राष्ट्रांच्या विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर असो, अथवा को
Patients with Oxygen
Editorial Articles
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देताना स्पष्ट, समावेशक धोरणाची आवश्यकता आहे. राष्ट्रीय आराखडा तयार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना त्यादृष्टीने महत्त्वाची आहे. या आराखड्याची कसोशीने अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्ती मात्र दाखवली जायला हवी. भारतावर कोरोना विषाणूने चढवलेल्या भयावह प्रतिहल्ल्
Patients
Editorial Article
उत्तरदायित्वाचा, कार्यक्षमतेचा अभाव असलेली व्यवस्था एखाद्याच्या आपत्तीच्या प्रसंगी उघडी पडते. पण त्यात जीव जातो तो सर्वसामान्यांचा. या उणिवा कशा समूळ नष्ट करता येतील, हे पाहणे महत्त्वाचे.मृत्यू अटळ आहे, हे शाश्वत सत्य असले तरी व्यवस्थापनातील चुका, उदासीनता, समन्वयाचा अभाव आणि तंत्रज्ञांच्य
Student
Student
राज्यातील शिक्षण मंडळाकडून व्यापक अंतर्गत मूल्यमापन पद्धती राबवली जात नाही. त्यामुळेच विद्यार्थ्याचे मूल्यमापन कसे करणार, त्यासाठी गुणवत्ता सिद्धतेचे पुरावे काय, असे अनेक प्रश्‍न आहेत. त्याची स्पष्टता जितक्‍या लवकर होईल, तितके चांगले. विद्यार्थ्याला विषयाचे आकलन, ते परिणामकारकरीत्या उद्‌धृ
Corona Vaccine
Vaccination
वेगवान लसीकरणासाठी व्यवस्थेचे विकेंद्रीकरण, कोरोनाने युवक पिढी बाधित होत असल्याने १८वयावरील सर्वांना १ मेपासून लसीकरण, तसेच लस उत्पादक कंपन्यांना मदतीचा हात अशा अनेकविध निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने कोरोनाविरोधातील लढाईला धार येणार आहे. कोरोनाच्या छायेने धास्तावलेल्यांना त्यामुळे दिलासा
Corona Test
Coronavirus
कोरोना महासाथीचे संकट गडद होत असताना गरज आहे ती याचा एकत्रितपणे मुकाबला करण्याची. परंतु अद्यापही श्रेय-अपश्रेयाची लढाई सुरूच आहे. ती थांबवून माणसे जगविण्याच्या कार्यावरच आता सर्वांनी लक्ष केंद्रित करायला हवे. कोरोना विषाणूने चढवलेल्या या दुसऱ्या हल्ल्याची तीव्रता इतकी भयावह आहे, की महाराष्
null
Editorial
यंदाच्या मोसमी पावसाच्या सरींचा सांगावा सुखद आहे, तो अनेक अर्थांनी. शेतकऱ्यांना तर तो दिलासा देणारा आहेच, तथापि, प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेदेखील हा एक मोठा आधार ठरेल.नकारात्मक, निराशाजनक घटना-घडामोडींच्या गडद अंधारात क्षितिजावर लख्खकन वीज चमकून जावी आणि
Kumbhmela
CoronaVirus
कोरोनाला तोंड देत असताना कुंभमेळा असो नाहीतर मरकझ अशा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाने परिस्थिती आणखी गंभीर होते, याचे भान सुटत जाणे धोकादायक आहे. सगळ्यांनीच सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. सरकारनेही सुस्पष्ट धोरण आखण्याची जबाबदारी टाळता कामा नये.केवळ महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण
null
Corona
भारतात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असताना सरकारकडून लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सध्या देशात दोन लशींचा वापर सुरू झाला असून नुकतीच रशियाच्या लस आपत्कालीन परिस्थितीतील वापरण्यास परवानगी दिली. सध्याच्या आणीबाणीसदृश परिस्थितीत कमी वेळेत अधिकाधिक लोकांचे लसीकरण कसे करता येईल, य
Joe Biden
अग्रलेख
प्रबळ साधनसामग्री, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, आघाडीचे व्यूहरचनाकार, अगणित पैसा आणि जागतिक पाठबळ मिळाले तरी त्या-त्या मातीतील लोकांना हरवणे सोपे नसते, याचा धडा अमेरिकेने अफगाणिस्तानातही घेतला आहे. तेथे धडक कारवाई करून दहशतवाद संपवण्याच्या निर्धाराने उतरलेल्या अमेरिकेने हात पोळून घेतले आहेत.
Corona
Editorial
कोरोना नामक विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट सामान्य जनजीवन विस्कळीत करण्यास कारणीभूत ठरत आहे. महाराष्ट्राने या विषाणूच्या पहिल्या लाटेचा मुकाबला हा निर्धाराने करून ‘मिशन बिगिन अगेन!’ मोहीम हाती घेतली होती. आपले सारे जीवन गेल्या गुढी पाडव्याआधी जसे होते, त्या दिशेने प्रवास करू लागले होते. ते
Editorial
editorial-articles
गुढी पाडवा हा खरेतर आनंदाने भारतात साजरा होणारा सोहळा. त्या दिवशी अनेक नव्या संकल्पनांची गुढी उभारून नव्या निर्धाराने आणि निश्चयाने नवनवीन कामांचा शुभारंभ होत असतो. मात्र, गेल्या वर्षी याच सणाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या चार तासांच्या अंतराने २१ दिवसांची ठाणबंदी ज
West bengal.
editorial-articles
अवघ्या देशाला कोरोना विषाणूच्या सावटाने पुरते ग्रासलेले असतानाच, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडून सत्ता खेचून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या रणकंदनास अखेर हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. या हिंसाचारात शनिवारी पाच जणांचा हकनाक बळी गेला आणि त्यामुळेच बंगालमध्ये किती अटी
vaccine
editorial-articles
कोरोना विषाणूच्या संसर्गाचे अक्षरशः थैमान माजले असताना महाराष्ट्रातील लसीच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांच्या काळजीत भर पडली आहे. या विषाणूचा उद्रेक झालेल्या राज्यातील मुंबई-पुणे-नाशिक अशा महानगरांबरोबरच तो दिल्ली, बंगळूर, चेन्नई अशा आणखी काही मोठ्या शहरांमध्येही लसीचा तुटवडा भासत आहे. या प
reserve bank
editorial-articles
किंमतस्थैर्य राखणे आणि विकासाला चालना देणे ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रयत्नांत रिझर्व्ह बॅंकेला नेहेमीच तोल सांभाळावा लागतो; परंतु या घडीला रिझर्व्ह बॅंकेला त्याबाबतीत जी सावधानता बाळगावी लागत आहे, ती असाधारण म्हणावी लागेल. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसू लागली असत
agralekh
editorial-articles
लशीच्या पुरेश्या पुरवठ्याइतकाच महत्त्वाचा प्रश्न आहे तो लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत संरचनेचा. लसीकरणाचा कार्यक्रम परिस्थितीची गुंतागुंत लक्षात घेऊन आखावा लागेल. कोरोनविषाणू संसर्गाशी संबंधित व्याधीने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे आणि बाधितांचे रोज येऊन आदळणारे आकडे धडकी भरविणारे असले, तरी