Video : बारावी परीक्षेसाठी ‘सकाळ’चे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

बारावी परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांना जरा टेन्शन येतंच. आता तर ही परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ती अगदी सोपी होण्यासाठी ‘सकाळ’नं पुढाकार घेतला आहे. त्यामुळं या परीक्षेचं टेन्शन अजिबात घेऊ नका. तुम्हाला  रोज एका विषयाचं मार्गदर्शन तज्ज्ञ शिक्षकांकडून मिळणार आहे. त्याचे व्हिडिओ तुम्हाला ‘सकाळ’च्या फेसबुक पेजवर पाहायला मिळतील.

पुणे - बारावी परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांना जरा टेन्शन येतंच. आता तर ही परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ती अगदी सोपी होण्यासाठी ‘सकाळ’नं पुढाकार घेतला आहे. त्यामुळं या परीक्षेचं टेन्शन अजिबात घेऊ नका. तुम्हाला  रोज एका विषयाचं मार्गदर्शन तज्ज्ञ शिक्षकांकडून मिळणार आहे. त्याचे व्हिडिओ तुम्हाला ‘सकाळ’च्या फेसबुक पेजवर पाहायला मिळतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गणितविषयी मार्गदर्शन करत आहेत, विनिता कुंभार व आराधना आंब्रे

'टेन्शन फ्री बारावीसाठी'
राज्यशास्रविषयी मार्गदर्शन करत आहेत, सीमा पाटील व मुग्धा महाबळ
Image may contain: 2 people, people smiling, glasses and close-up, possible text that says 'सीमा पाटील मुग्धा महाबळ'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HSC examination Sakal guidance