शिक्षणावरील तरतूद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 July 2020

भारत, चीन, रशिया, ब्राझील व दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांचा विचार केल्यास, भारतामध्ये शिक्षणावरील खर्च तुलनेने खूपच कमी आहे. सर्वासाठी शिक्षणासारख्या योजना असूनही, देशात शालाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढतेच आहे. यावर उपाययोजनेसाठी शिक्षणावरील खर्च वाढवणे हा उपाय आहे. 

Image may contain: text that says "ब्रिक्स देशांचा जीडीपीच्या तुलनेत शिक्षणावरील खर्च *आकडे टक्क्यांत) 2007 भारत 2.6 2017 चीन 2.9 3.2 रशिया 4 4.3 ब्राझील 3.6 द. आफ्रिका 4.4 5.5 5.7 6.9 स्त्रोत ब्रिक्स संयुक्त प्रकाशन, २०१७"

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on Provision on education