इ-लर्निंगसाठी ठरतोय स्मार्टफोन उपयुक्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

लॉकडाउनमुळे सर्वांचे विश्‍वच बदलले आहे. प्रदीर्घ काळ घरी राहावे लागल्याने स्मार्ट फोनचा सर्वाधिक वापर झाला. भविष्यातही स्मार्टफोनचा अधिक सजगतेने आणि सहजतेने वापर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लॉकडाउनमुळे सर्वांचे विश्‍वच बदलले आहे. प्रदीर्घ काळ घरी राहावे लागल्याने स्मार्ट फोनचा सर्वाधिक वापर झाला. भविष्यातही स्मार्टफोनचा अधिक सजगतेने आणि सहजतेने वापर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतात काय फायदा?

  • साठीच्या पुढील ८९ टक्के नागरिकांनी अडचणीच्या काळात स्मार्टफोनच्या माध्यमातून नातेवाईक, मित्रांशी संपर्क केल्याचे नमूद केले आहे.
  • १० पैकी ८ जणांनी स्मार्टफोनमुळे कामाचा ताण कमी झाल्याचे मान्य केले.
  • १० पैकी ८ पालकांनी स्मार्टफोनमुळे पाल्य घरातूनच शिक्षण घेऊ शकतो याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

स्रोत - एरिक्सन मोबिलिटी रिपोर्ट

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on Smartphones are useful for elearning