सीईटीच्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CET Exam
सीईटीच्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या

सीईटीच्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या

पुणे - राष्ट्रीय स्तरावरील नीट आणि जेईई प्रवेश परीक्षांचा विचार करत, अगदी काही दिवसांपूर्वीच राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, नव्या तारखाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीटरद्वारे जाहीर केल्या आहेत. तंत्र शिक्षण विभागातर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या या प्रवेशपूर्व परीक्षांचे वेळापत्रक http://mahacet.org या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा -

- महा-एमएचटी-सीईटी - ११ ते २० ऑगस्ट

- महा-एमबीएएमएमएस-सीईटी - २३,२४,२५ ऑगस्ट

- एम-आर्च- सीईटी - २ ऑगस्ट

- एमसीए-सीईटी - ४ आणि ५ ऑगस्ट

- बी.पी.एड.-सीईटी - २ ऑगस्ट

- विधी ३ वर्षे - ३ व ४ ऑगस्ट

- बी.एड. - २१ आणि २२ ऑगस्ट

Web Title: Cet Exam Dates Postponed Again

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationPostpondCET Exam
go to top