Government Jobs 2023 : BSNL मध्ये लवकरच ११७०५ जागांवर होणार भरती, जाणून घ्या सविस्तर

BSNL मध्ये मोठ्याप्रमाणात पद भरती होणार आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर करावे अर्ज, जाणून घ्या सविस्तर
Government Jobs 2023
Government Jobs 2023esakal

BSNL JTO Recruitment 2023 : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ज्युनियर टेलीकॉम ऑफिसर (JTO) च्या भरती जाहीर केली आहे. या पदांची अर्ज लवकरच मागवणे सुरू होईल. या भरती प्रक्रियेत साधारण ११ हजार ७०५ पदांवर भरती होणार आहे.

या पदांसाठी पात्रता

इच्छुक उमेदवाराकडे अपेक्षित पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठातून संबंधीत शाखेची इंजिनिअरींगची पदवी मिळवलेली असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचं वय २० ते ३० वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

Government Jobs 2023
Govt Jobs : 12वी पास तरूणांकरिता 4500 सरकारी नोकऱ्या! कसा-कुठे कराल अर्ज? वाचा सविस्तर

अधिक माहिती

इच्छुकांनी या पदांसाठी अधिकृत वेबसाइट bsnl.co.in वर चेक करावं. याशिवाय https://www.bsnl.co.in/ या लिंकवर सविस्तर माहिती मिळवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com