मुंबई मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज करण्यासाठी शेवटचे २ दिवस बाकी |Mumbai Metro job | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai metro job opportunities

Metro job: मुंबई मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज करण्यासाठी शेवटचे २ दिवस बाकी

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (Mumbai Metro Rail Corporation) काही पदांसाठी भरती करणार आहेत या भरतीअंतर्गत अभियांत्रिकी आणि इतर पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

15 एप्रिल 2022 ही अर्जासाठीची शेवटची तारीख आहे. उमेदवार MMRCL चे अधिकृत संकेतस्थळ mmrcl.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना 34 हजार ते 2 लाखपर्यंतच वेतन मिळण्याची शक्यती आहे त्यामुळे रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. (Mumbai metro job opportunities)

हेही वाचा: Petrol-Diesel Price: अनेक शहरांत पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या पार; जाणून घ्या आजचे दर

खालील पदांसाठी भरती होणार आहेत -

· असिस्टंट जनरल मॅनेजर – 5 जागा

· सहाय्यक व्यवस्थापक- 2 जागा

· उपअभियंता - 2 जागा

· कनिष्ठ पर्यवेक्षक – 1 जागा

· कनिष्ठ अभियंता- 16 जागा

· असिस्टंट (आयटी) - 1 जागा

हेही वाचा: DGCA ने 90 पायलटला बोइंग 737 मॅक्स उड्डाण करण्यापासून रोखलं

अर्ज करण्यासाठी 15 एप्रिल शेवटची तारीख असल्याने केवळ दोनच दिवस अर्ज करण्यासाठी आहेत. या सुवर्णसंधीचा फायदा घेत MMRCL चे अधिकृत संकेतस्थळ mmrcl.com वर ऑनलाइन अर्ज तुम्ही करु शकता. अर्ज कसा भरायचा यासंदर्भात अधिक माहिती तुम्हाला संकेतस्थळवर मिळेल.

Web Title: Job Opportunities In Mumbai Metro Apply Now

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top