

Sarkari Naukri Last Date 2025: सरकारी नोकरीचा अभ्यास करत असताना, तुम्ही वेळेवर नवीन भरतीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. तरच तुमची कोणत्याही भरतीत निवड होण्याची शक्यता राहते. या आठवड्यात टॉप ७ सरकारी नोकरीच्या भरतीची तारिख संपणार आहेत. जर तुम्ही अद्याप यासाठी अर्ज केला नसेल, तर तुमच्या पात्रतेनुसार ऑनलाइन अर्ज लवकर भरा. या ७ सरकारी नोकऱ्या कोणत्या आहे हे जाणून घेऊया.