CRPF, BSF मध्ये नोकरीची सुवर्ण संधी, पदवीधर करू शकतात अर्ज

विविध पदांसाठी अर्ज करण्यांसाठी पात्र उमेदवार upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदनी करू शकतात.
UPSC CAPF Recruitment 2022:
UPSC CAPF Recruitment 2022:sakal

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. UPSC CAPF मध्ये सहाय्यक कमांडंट पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यांसाठी पात्र उमेदवार upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदनी करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 20 एप्रिलपासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० मे आहे. (UPSC CAPF Recruitment 2022)

UPSC CAPF Recruitment 2022:
हातात बंदुक अन् खांद्यावर स्ट्रेचर, जवानाचा तो व्हिडिओ जिंकतोय मने

UPSC CAPF भरतीसाठी रिक्त जागा

एकूण पदांची संख्या- 253

BSF- 66
CRPF- 29
CISF- 62
ITBP- 14
SSB- 82

UPSC CAPF Recruitment 2022:
'मेडिकल कॉलेज'च्या टेंडरवर अनेक कंपन्यांचा डोळा

शैक्षणिक पात्रता

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.

UPSC CAPF Recruitment 2022:
10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी Airforce मध्ये सुवर्ण संधी, अर्जसाठी 27 एप्रिल शेवटची तारीख

नोकरभरतीसाठी अर्ज शुल्क

महिला/ अनुसूचित जाती/जमाती उमेदवार वगळता या सर्व पदांसाठी अर्ज शुल्क 200 रुपये आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com