Manoj Jarange Sabha: पुण्यात मनोज जरांगे यांच्या दोन सभा! भाजप उमेदवाराचे धाबे दणाणले, कुठं घेणार सभा?

Manoj Jarange sabha in Pune: A Strong Message for BJP : सचीन तावरे यांनी मनोज जरांगे यांच्या पाठिंब्याने पर्तवती मतदारसंघातू उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी बिबेवाडी आणि हिंगणे या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या सभेची घोषणा केली.
Manoj Jarange patil
Manoj Jarange patil esakal
Updated on

पुणे: मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन महत्वाच्या सभांचा कार्यक्रम घेत आहेत. बिबेवाडी आणि हिंगणे येथे होणाऱ्या या सभांचा प्रभाव पर्वती विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे. या सभांमुळे भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. पर्वती मतदारसंघात मनोज जरांगे यांनी पहिला उमेदवार दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com