नागपूर : शहरातील सहा मतदार संघात १७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील १४५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. त्यामुळे किती जण अर्ज मागे घेतात व किती रिंगणात राहतात, हे ४ नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होईल..निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले उमेदवारनागपूर दक्षिण- पश्चिम : देवेंद्र फडणवीस (भारतीय जनता पार्टी), प्रफुल्ल गुडधे (इंडीयन नॅशनल काँग्रेस), सुरेंद्र डोंगरे (बहुजन समाज पार्टी), उषा ढोक (अखिल भारतीय परिवार पार्टी), ओपूल तामगाडगे ( पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)), पंकज शंभरकर (भिमसेना), मारोती वानखेडे (बहुजन रिपब्लीकन सोशॅलीस्ट पार्टी), विनय भांगे (वंचित बहुजन आघाडी), विनायक अवचट (विकास इंडिया पार्टी), नितीन गायकवाड (अपक्ष), महमूद खान (अपक्ष), विनोद मेश्राम (अपक्ष), सचिन वाघाडे (अपक्ष).नागपूर पूर्व : अजय मारोडे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), कृष्णाजी खोपडे (भारतीय जनता पार्टी), दुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), मुकेश मेश्राम (बहुजन समाज पार्टी), गणेश हरकंडे (वंचित बहुजन आघाडी), चंदन बागडे (भारतीय युवा जन एकता पक्ष), टेकराज उर्फ विक्की बेलखोडे (बहुजन मुक्ती पार्टी), तारेश दुरुगकर (देश जनहित पार्टी), नुश्यान हुमणे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)), मुकेश मासुरकर (जय विदर्भ पार्टी), अधिवक्ता शाकिर अगफफार (भीम सेना), ॲडव्होकेट सूरज मिश्रा (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), आभा पांडे (अपक्ष), अंकुश भोवते (अपक्ष), कमलेश नागपाल (अपक्ष), तानाजी वनवे (अपक्ष), पुरुषोत्तम हजारे (अपक्ष), प्रकाश सोनटक्के (अपक्ष), महादेव पटले (अपक्ष), सहदेव गोसावी (अपक्ष), सागर लोखंडे (अपक्ष), सुफियान मोसिद्धीक (अपक्ष), संगीता तलमले (अपक्ष)..नागपूर मध्य ः ऋषिकेश (बंटी) शेळके (इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी), प्रवीण दटके (भारतीय जनता पार्टी), मिलिंद गजभिये ( बहुजन समाज पार्टी), धमेंद्र मंडलिक (पराते) -(देश जनहीत पार्टी), मोहम्मद इमरान मोहम्मद हरुन कुरेशी (विकास इंडीया पार्टी), शिवकाली कटारी (अखिल भारतीय परिवार पार्टी), असलम खान रशीद खान (इंडियन युनियन मुस्लिम लीग), ॲडव्होकेट सूरज मिश्रा (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), आशीष शंकरराव मोहाडीकर (कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी), संदीप अग्रवाल (भिमसेना), प्रफुल बोकडे (अपक्ष), हरीश्चंद्र वेळेकर (अपक्ष), दीपक देवघरे (अपक्ष), किशोर समुंद्रे (अपक्ष), अशोक धापोडकर (अपक्ष), साहील तुरकर (अपक्ष), कैलाश वाघमारे (अपक्ष), रमेश पुणेकर (अपक्ष), मुकेश गंगोत्री (अपक्ष), राजेश धकाते (अपक्ष), संजय हेडाऊ (अपक्ष), हाजी मोहम्मद कलाम (अपक्ष), धीरज गजभिये (अपक्ष), गंगाधर पाठराबे (अपक्ष), मोहम्मद शकिल मोहम्मद वकील खान (अपक्ष), दीपक उमरेडकर (अपक्ष), सय्यद सुफियान (अपक्ष), जुल्फेकार अहमद अंसारी (अपक्ष), विनायक पराते (पट्टीवाले) - (अपक्ष), गुलाब साहु (अपक्ष), शकील अहमद (अपक्ष), इरफान अहमद (अपक्ष), राजकुमार शाहू (अपक्ष).नागपूर पश्चिम ः प्रकाश गजभिये (बहुजन समाज पार्टी), विकास ठाकरे (इंडियन नॅशनल काँग्रेस), सुधाकर कोहळे (भारतीय जनता पार्टी), अरुण भगत (जन जनवादी पार्टी), डॉ.विनोद रंगारी (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), नर्मदा चरोटे (सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया)), नीलेश ढोके (देश जनहित पार्टी), मनोज गौरखेडे (भारतीय युवाजन एकता पार्टी), यश सुधाकर गौरखेडे (वंचित बहुजन पार्टी), यशवंत हनुमान तेलंग (भीम सेना), अनिल बरडे (अपक्ष), अलका पोपटकर (अपक्ष), आदर्श ठाकूर (अपक्ष), ॲड. धीरज पाझारे (अपक्ष), नरेश बरडे (अपक्ष), प्रमोद बावने (अपक्ष), राजेंद्र तिवारी (अपक्ष), राजेश गोपाळे (अपक्ष), विनील चौरसिया (अपक्ष), सुवास राऊळकर (अपक्ष), हबीब बेग (राजा बेग) (अपक्ष), हेमंत पांडे (अपक्ष)..नागपूर उत्तर : डॉ. नितीन राऊत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मनोज सांगोळे (बहुजन समाज पार्टी), डॉ. मिलिंद माने (भारतीय जनता पार्टी), अमोक नगरारे (मेरा अधीकार राष्ट्रीय दल), किर्ती डोंगरे (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन), कुणाल जनबंधु (मायनॉरिटीज डेमॉक्रॅटीक पार्टी) गिरीश सहारे (बळीराजा पार्टी), गुणवंत सोमकुंवर (भीम सेना), चंद्रकांत रामटेके (रिपब्लिकन पक्ष- खोरिप), ॲड. त्रिशील खोब्रागडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), मुरलीधर मेश्राम (वंचित बहूजन आघाडी), प्रगती गौरखेडे (जय विदर्भ पार्टी), पंजाबराव मेश्राम (बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट), सुधीर पाटील (देश जनहित पार्टी), संतोष चव्हाण (विकास इंडीया पार्टी), अतुलकुमार खोब्रागडे (अपक्ष), अथांग करोडे (अपक्ष), अनिल वासनिक (अपक्ष), ॲड. अश्वीन जवादे (अपक्ष), अशोक वाघमारे (अपक्ष), डॉ.कुणाल ढोके (अपक्ष), प्रवीण पाटील (अपक्ष), महेंद्र भांगे (अपक्ष), रमेश फुले (अपक्ष), रमेश वानखेडे (अपक्ष), विश्वास पाटील (अपक्ष), श्रीधर तागडे (अपक्ष), सुनिल मेश्राम (अपक्ष), संघपाल उपरे (अपक्ष), हरीश नक्के (अपक्ष).नागपूर दक्षिण : रेखा निमजे (जय विदर्भ पार्टी), धनंजय धापोडकर (अपक्ष), गिरीश पांडव (इंडियन नॅशनल काँग्रेस), रोहित इलपाची (भारत आदिवासी पार्टी), अविनाश कुंभलकर (अपक्ष), माधुरी मोहन मते (बळीराजा पार्टी), आकाश उईके (अपक्ष), सचिन कुंभारे (आझाद समाज पार्टी - काशीराम), विश्रांती झांबरे (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), अरुण गाडे (अपक्ष), मोहम्मद मोबीन मोहम्मद मोहसिन (अपक्ष), संजय सोमकुवर (बहुजन समाज पार्टी), हर्षल गांजरे (अपक्ष), राजश्री इंगळे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया- डेमोक्रेटीक), कुणाल कालबेंडे (देश जनहित पार्टी), सत्यभामा लोखंडे (वंचित बहुजन आघाडी), मोहन मते (भारतीय जनता पार्टी), प्रा. डॅा. रमेश पिसे (राष्ट्रीय समाज पक्ष), सुरेश बोधी (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), सचिन निमगडे (बहुजन मुक्ती पार्टी), रेखा गोंगले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – ए), कुणाल पाटील (भीम सेना), अनूप दुरुगकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), केतन पारखी (अपक्ष)..नरेंद्र जिचकारांच्या अर्जावर आक्षेपपश्चिम नागपूर मतदार संघातील अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार राजेश गोपाळे यांनी आक्षेप घेतला. जिचकार हे कंत्राटदार असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्याची मागणी त्यांची आहे. यावर उद्या सकाळ सुनावणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विवेक साळुंके यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.