प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Back Pain
प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

माझे वय ४२ आहे. मला कंबरदुखीचा त्रास होतो. जास्ती श्रम झाले तर दुखणे अजून वाढते. कॅल्शियमच्या गोळ्या जास्त दिवस घेतल्या तर उष्णता वाढते. संतुनलच्या कॅल्सिसॅन गोळ्या घेतल्या तर चालतील का?

- सौ. सुप्रिया मावळे

उत्तर : कॅल्सिसॅनमधील सर्व घटक शुद्ध, उत्तम प्रतीचे व सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे केलेले असल्याने या गोळ्या दीर्घकाळ घेतल्या तरी चालतात. चाळिशीनंतर कॅल्शियम कमी होण्याची प्रवृत्ती असते. बरोबरीने संतुलन वातबल गोळ्या घेणे, कंबरेला तसेच पाठीच्या कण्याला संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल लावणे हे सुद्धा उत्तम. घरच्या घरी खारीक व डिंकाचा संस्कार केलेले दूध बनवून घेण्याने थकवा, कंबर,पाठदुखी, पाय दुखणे तक्रारी कमी होतात. एक कप दुधात एक चमचा खारीक पूड, एक चमचा खडीसाखर, पाव चमचा खाण्याच्या डिंकाचे चूर्ण व पाव कप पाणी टाकावे. पाणी उडून जाईपर्यंत मंद आचेवर उकळावे. सकाळी एकदा जरी असे दूध घेतले तरी अशक्तपणा कमी होतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Family Doctor
loading image
go to top