esakal | Sakal Family Doctor, Health Articles in Marathi, Dr. Balaji Tambe's Articles
sakal

बोलून बातमी शोधा

Milk Drinking
गाईला त्रास होत असल्याने गाईचे दूध पिऊ नये असा प्रचार सुरू होतो. परंतु गाईचे दूध काढल्याने ती मरत नाही किंवा तिला त्रासही होत नाही. खरे तर आपल्याला जगण्यासाठी गाईच्या दुधाची मदत होते आणि गाय आपल्याला मदत करते म्हणून आपण तिला जगवतो. तेव्हा ‘जगा व जगू द्या’ हा संदेश गाईला चपखलपणे लागू पडतो.कुटुंब म्हटले की डोक्यावरच्या आसऱ्याची आवश्यकता असते व यासाठी घराची आवश्यकता असते
Child
न दिसणारे जिवाणू, विषाणू, वाईट तरंग यांपासून बाळाचे रक्षण व्हावे यासाठी आयुर्वेदाने रक्षाकर्म सुचवले आहे. वेखंड, हिंग, पिवळी मोहरी, जवस
Centenarian
आपली दैनंदिन गरज किती आहे यावर आपला आहार अवलंबून असला पाहिजे. वयोमानाप्रमाणे आहार बदलला पाहिजे. अनेक आजारांचे मूळ कारण म्हणजे गरजेपेक्ष
Question and Answer
च्यवनप्राश वर्षभर सर्वांनी घेतले तर चालेल का? आम्ही सर्व जण संतुलनचा सॅन अमृत काढा नियमितपणे घेतो. आम्ही राहतो त्या सोसायटीत अनेकांना स
Joint Family
मनुष्याला स्वतःची ताकद माहिती असते, त्याला त्याच्यात असलेल्या उणिवा माहिती असतात, त्यातून काही अंशी भीती तयार होत असते. पण एकूण एका ठिक
Mucormycosis
सोप्या शद्बात सांगायचे तर म्युकरमायकोसीस हे दुर्मिळ इन्फेक्शन आहे. ही बुरशी जमिनीवर, झाडावर, कुजलेल्या फळावर व सडलेल्या भाजीवर सापडते.
Children
लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि संसर्गापासून रक्षण होण्यासाठी सुवर्णाचा उपयोग करून घेता येतो. सुवर्णसि
What very dangerous, Heart Attack or Cardiac Arrest?
फॅमिली डॉक्टर
हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट हे दोन्ही वेगवेगळे विकार असून लक्षणे आणि कारणे देखील वेगळी असतात. बहुतेक जणांना त्यातील फरक ज्ञात नसल्याने एकच समजण्याची चूक करतात. कार्डियाक अरेस्ट हा अधिक गंभीर आहे. त्यात तातडीची मदत कशी मिळते यावर प्राण अवलंबून असतात.   
World women day
फॅमिली डॉक्टर
स्त्रीला रोज मान द्यावा असे जेव्हा म्हटले जाते त्याचा अर्थ असा की सर्वच बाबतीत      ती अग्रणी आहे. तिच्यामुळेच तयार होते घर, तिच्यामुळेच आवश्‍यकता भासते कामाची, तिच्यामुळेच आवश्‍यकता असते पुरुषाला बलाढ्य होण्याची. या स्त्रीशक्‍तीला प्रसन्न करण्यासाठी पुरुषाने स्वतःचे सर्वस्व सर्वतोपरी ओता
The importance of female balance
फॅमिली डॉक्टर
भारतीय संस्कृतीत तर स्त्रीला घरात साक्षात लक्ष्मीचे स्थान दिलेले आहे. घर सांभाळणे, उपजीविकेसाठी काम करणे, पाहुणे असोत, नातेवाईक असोत, मित्रमंडळी असोत या सर्वांचा मान राखणे, त्यांची काळजी घेणे, घराला घरपण देणे हे सर्व ‘स्त्री’च करू जाणे. ही सर्व जबाबदारी समर्थपणे पेलायची असेल तर स्त्रीला ति
Question and Answer
फॅमिली डॉक्टर
‘फॅमिली डॉक्‍टर’ या साप्ताहिक पुरवणीचा मी नित्य वाचक आहे. मला इतर कोणताही मोठा शारीरिक विकार नाही. एकाएकी पोटात, विशेषतः उजव्या बाजूला दुखू लागल्यामुळे सोनोग्राफी केली असता पित्ताशयात खडे झाल्याचे आढळून आले. यावर काय औषधोपचार करावेत?  ..... जोशी   आहाराच्या माध्यमातून जाणाऱ्या अशुद्ध, रासा
Highly nutritious is dangerous
फॅमिली डॉक्टर
पोषण हे वाईटच, पण अतिपोषणही तितकेच घातक आहे. गुटगुटीत असण्यापेक्षा सुटसुटीत असण्याला प्राधान्य द्यायला हवे.   
Excessive Health Guidance
फॅमिली डॉक्टर
केवळ ऐकीव माहितीच्या आधारे आहारयोजना न करता आपली प्रकृती काय आहे, आपण लहानाचे मोठे कुठे झालो, आपण राहतो तेथील भौगोलिक परिस्थिती काय, तेथे काय अनुकूल ठरेल , काय टाळावे लागेल, कोणत्या ऋतुमानात कसे अन्न खावे हे सर्व आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने समजून घेणे व त्यानुसार आहारयोजना करणे श्रेयस्कर ह
Annapaanvidhi Shakvarga
फॅमिली डॉक्टर
पुनर्नवा हे एक उत्तम रसायन द्रव्य आहे. पावसाळ्यात जेव्हा पांढरा पुनर्नवा उपलब्ध असतो तेव्हा साठवून, वाळवून त्याचे चूर्ण करून ठेवून पुढे सहा महिने रोज एक चमचा प्रमाणात घेण्याने शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. 
  Avoid infertility
फॅमिली डॉक्टर
वंध्यत्व ही केवळ आरोग्याची समस्या नसते, ती सामाजिक समस्या बनते. वंध्यत्वाची शारीरिक कारणे असतात, पण ती उद्भवण्यात कित्येकदा मानसिक ताण व शारीरिक कारणीभूत असतात. जीवनशैलीतील बदलांमुळे वंध्यत्व येऊ शकते. त्यावर वेळीच उपाय योजले पाहिजेत.  आरोग्याच्या अनेक समस्यांप्रमाणेच वंध्यत्वही भारतात अस
Excessive Health Guidance
फॅमिली डॉक्टर
भरपूर प्रमाणात, पौष्टिक चारी ठाव खायचे व व्यायाम करायचा नाही, चालायचे नाही किंवा कोणतीही अंगमेहनत करायची नाही अशी जीवनशैली असणे चुकीचे ठरते व त्यामुळे आरोग्य बिघडते. ज्या प्रकारचे शारीरिक काम करायचे आहे त्या प्रकारच्या शक्‍तीची पूर्ती करणारा असावा, असे आयुर्वेदात तसेच आपल्या संस्कृतीत मार्
Question and Answer
फॅमिली डॉक्टर
आम्ही उभयतांनी ‘संतुलन आयुर्वेद’मधून उपचार करून घेतले आहेत. आम्हाला पुत्ररत्नाचा लाभ झाला. सध्या आमचे बाळ आठ महिन्यांचे आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत तरी बाळाला ‘बेबी मसाज’ तेल लावावे की ‘बेबी क्रीम’ लावावे? कृपया मार्गदर्शन करावे. ..... नितीन  सर्वप्रथम आपले अभिनंदन. थंडीच्या दिवसात वातावरण
Computer and eyestrain
फॅमिली डॉक्टर
संगणकाचा, स्क्रीनचा वापर वाढतच जाणार आहे. जीवनशैलीतील स्पर्धात्मक गतीमानता, कार्यालयातील ताण याचा परिणाम डोळ्यांवर नक्कीच होतो. वेळीच तज्ज्ञांची मदत घेणे इष्ट असते.   
Culture and Health
फॅमिली डॉक्टर
ऋतुमान, आपण राहतो तेथील भौगोलिक परिस्थिती, घरातील वातावरण, नातेवाईक, मित्रमंडळी, समाज, शिक्षण व वाचन वगैरे असंख्य गोष्टींचा आपल्यावर बरा-वाईट परिणाम होत असतो. यातूनच आपण सर्व घडत असतो. हे घडणे सकारात्मक व्हावे, मनुष्यमात्राची वाटचाल उन्नतीकडे, यशस्वितेकडे व्हावी यासाठी संस्कृती मोलाची ठरते
Annapaanvidhi Shakvarga
फॅमिली डॉक्टर
हादगा कफप्रकृतीच्या व्यक्‍तींसाठी पथ्यकर असतो. पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी मात्र हादगा जपून वापरावा, विशेषतः हादग्याच्या शेंगा पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी न वापरणे चांगले.   
Pillow and the neck
फॅमिली डॉक्टर
मानेला आराम मिळावा, असे वाटत असेल तर उशीला योग्य तो मान दिलाच पाहिजे. उशी वापरावी का इथपासून कोणती उशी कधी वापरावी? इथपर्यंत विचार करायचा असतो. 
Indian Culture for Health
फॅमिली डॉक्टर
प्रत्येक देवतेचा संबंध शरीरातील रचना, शक्‍ती व क्रिया यांच्याशी जोडलेला असतो. किंबहुना त्या ठिकाणी असलेली भौतिक रचना, त्यात येणारी शक्‍ती आणि तिचे कार्य यांचा देवतेशी संबंध जोडला की शरीरातील विशिष्ट स्थानाची आठवण होते वा त्या ठिकाणी उत्तेजना मिळू शकते. जोपर्यंत संस्कृतीवर आधारित जीवन चालते
Arthritis in women
फॅमिली डॉक्टर
रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांची हाडे अधिक झिजू लागतात, कमकुवत होतात आणि स्त्रियांमध्ये संधिवात होण्याचे प्रमाणही वाढते. हाडांचे घनत्व अधिक राहण्यासाठी आधीच काळजी घ्यायला हवी.  रजोनिवृत्तीनंतर हाडांची होणारी अतिरिक्त झीज यासह अनेक शारीरिक कारणांमुळे महिलांमध्ये संधिवाताचे प्रमाण पुरूषांपेक्षा
Question and Answer
फॅमिली डॉक्टर
माझा नातू पाच वर्षांचा आहे. सर्व गर्भसंस्कार केलेले आहेत, त्याची प्रकृती उत्तम आहे. क्वचित सर्दी-ताप आला तर त्याच्या घशात उजव्या बाजूला लालसर गाठ दिसते. तज्ज्ञांना दाखवले असता सहा-सात वर्षांनंतर ती गाठ आपोआप जाईल असे सांगितले. कधी कधी त्याला गिळताना त्रास होतो किंवा ठसका लागतो. तरी यावर का
Som Upasana
फॅमिली डॉक्टर
आयुष्यात काहीही करायचे असेल तर त्यासाठी आरोग्य ही प्राथमिक गरज असते आणि म्हणून सोम उपासनेची सुरुवात होते ती शरीराची काळजी घेण्यापासून.  आरोग्य, ऐश्वर्य, आत्मसमाधान आणि तेजस्विता या सर्वांचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी ‘सोम’ उपासना हा सोपा व प्रभावी मार्ग होय. प्राचीन भारतीय ज्ञान-विज्
Annapaanvidhi Shakvarga
फॅमिली डॉक्टर
पावसाळ्यात भरपूर उगवणारी टाकळा ही पालेभाजी त्वचारोगावर गुणकारी आहे. पित्तदोष व वातदोष कमी करणारी ही भाजी हृदयासाठीही हितकर आहे.  सामान्यतः सर्वांच्या परिचयाच्या असणाऱ्या पालेभाज्यांची आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून माहिती पाहिली. आज फारशा वापरात नसणाऱ्या, पण सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या पालेभाज्य
Injury to the ligaments of the knee
फॅमिली डॉक्टर
आपण उभे राहू शकतो, चालू शकतो ते गुडघ्यामुळे. गुडघा शाबूत ठेवण्याचे काम अस्थिबंध करतात. या अस्थिबंधाना जपावे लागते. त्याना काही दुखापत झाली तर त्यावर वेळीच इलाज करून घ्यायला हवेत.