झोपण्यापूर्वी लवंग नक्की खा; पुरुषांसाठी 'हे' आहेत फायदे

टीम ई सकाळ
Wednesday, 18 December 2019

लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. पुरुषासाठी झोपण्यापूर्वी लवंग खाणे अत्यंत फायदेशीर आहे. एका आयुर्वेदिक पुस्तकात लवंग खाणे किती फायदेशीर आहे हे सांगितले आहे. 

पुणे : लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. पुरुषासाठी झोपण्यापूर्वी लवंग खाणे अत्यंत फायदेशीर आहे. एका आयुर्वेदिक पुस्तकात लवंग खाणे किती फायदेशीर आहे हे सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रात्री झोपण्यापूर्वी लवंग भिजत घालून सकाळी उठल्यावर लवंगाचे पाणी पिल्यास आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच, लवंगाचे तेलही बाजारात मिळते. याचा फायदा हा होतो की, सर्दी, ताप अशा आजारावर तर लवंगाच्या पाण्याचा उत्तम पर्याय आहे. तसेच, ज्या लोकांना मूलबाळ होत नाही, अशा लोकांसाठीही लवंग ही खूप फायदेशीर ठरू शकते.

पुरस्कार वापसीला सुरवात; मुजतबा हुसैन 'पद्मश्री' परत करणार  
 

Image result for लवंग"

तसेच, ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमी आहे, अशा लोकांसाठीही लवंग फायदेशीर आहे. शरीरात रक्ताची कमी असणे आणि त्याचे सर्क्युलेशन व्यवस्थित होत नसेल तर लवंग अशा आजारावर मात करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Image result for लवंग"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Benifits of Clove eating for Human