esakal | घरी बनवा बेसण मिरची, ही आहे रेसिपी | Besan Mirchi
sakal

बोलून बातमी शोधा

बेसण मिरची
घरी बनवा बेसण मिरची, ही आहे रेसिपी

घरी बनवा बेसण मिरची, ही आहे रेसिपी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मिरचीत बेसण भरुन मिरची तळून घेतले की झाले बेसण मिरची. ते बनवणे खूप सोपे आहे. तर चला जाणून घेऊ या रेसिपीविषयी

साहित्य

- १५-२० मोठ्या हिरव्या मिरच्या

- २ टेबल स्पून तेल

- १/ २ कप बेसण

- एक चिमुटभर हिंग

- १/ २ टी स्पून मिरची पावडर

- २ टी स्पून धने पावडर

- २ टी स्पून आमचूर

- २ टी स्पून मीठ

हेही वाचा: बनवा पनीर कोरमा, जाणून घ्या रेसिपी

कृती

- हिरव्या मिरच्या धुवा, नंतर पुसून घ्या. नंतर ती सरळ कापून घ्या.

- पॅनमध्ये १ टेबल स्पून तेल गरम करा. त्यात बेसणाचे मिश्रण मंद आंचवर थोडा रंग बदलेपर्यंत तळून घ्या.

- मिश्रण गॅसवरुन काढा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्या.

- थंड झाल्यानंतर त्यात हिरवी मिरची टाका.

- त्याच पॅनमध्ये उरलेले तेल गरम करा. त्यात भरवलेली मिरची टाका आणि हलकेसे चमकदार दिसेपर्यंत तळा.

- गरम झाल्यावर खा किंवा गरम गरम खा.

loading image
go to top