अंड्यामुळे वाढू शकतो मधुमेह! 'हे' पदार्थ खा, ब्लड शुगर कंट्रोल करा

अंड्यामुळे वाढू शकतो मधुमेह! 'हे' पदार्थ खा, ब्लड शुगर कंट्रोल करा
Esakal

Diabetes control foods : आजच्या तरुणपिढीमध्येही मधुमेह हा आजार होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या आजाराकडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे आहे. शरीरामधील ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला एक्सरसाईज किंवा हेल्दी लाईफस्टाईल आत्मसात करण्याचा सल्ला देतात. मधुमेहसाठी कित्येक इन्सुलिन आणि औषधामुळे कंट्रोल करता येऊ शकते. पण त्यामुळे रुग्णाचे डाएट काय आहे हे महत्त्वाचे ठरते. अशावेळी रुग्णांना शुगर आणि हाय कार्बोहाईड्रेटवाल्या गोष्टींपासून दूर राहायला हवे. तुम्हाला ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत आम्ही सांगणार आहोत

ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी हे पदार्थ खाणे शक्यतो टाळा

अंड : अंडे हे शरीराला लीन प्रोटीन पुरविणाऱ्या पदार्थांच्या गटामध्ये येते पण, त्याचे सेवन देखील गरजेचे आहे. अभ्यासानुसार, रोज अंड खाण्यामुळे मधुमेहाचा आजार होण्याचा धोका वाढू शकतो. ब्रिटीश जर्नल ऑफ न्युट्रीशनमध्ये प्रकाशित एक रिपोर्टमध्ये देखील दावा केला आहे की, ''रोज एकापेक्षा जास्त अंडे खाल्यामुळे मधुमेहाचा आजार होण्याचा धोका 60 टक्क्यांनी वाढतो.''

अॅवकाडो - ब्रेकफास्टमध्ये अॅवकाडोऐवजी समान कॅलरीज पुरविणाऱ्या दुसरे कार्बोहायड्रेट रिच फूडचे सेवन करू शकता. त्यामुळे ब्लड ग्लुकोज लेव्हल चांगली राहते. एका अभ्यासानुसार, हेल्दी फॅट असलेले अॅवकाडोमध्ये खूप कॅलरीज असतात त्यामुळे फॅट वाढण्याची शक्यता असते.

फुलकोबी (कॉलीफ्लॉवर) : पांढऱ्या तांदुळाप्रमाणेच फुलकोबी ही एका काब्रोहायड्रेट भाजी आहे. एक्सपर्टनुसार, एक कप कापलेल्या फुलकोबीमध्ये फक्त 2 ग्रॅम प्रोटीन आणि 2 ग्रॅम फायबर मिळू शकते. परंतू त्यामध्ये 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट समावेश असतो. शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी कोबी खाणे टाळावे.

अंड्यामुळे वाढू शकतो मधुमेह! 'हे' पदार्थ खा, ब्लड शुगर कंट्रोल करा
अंड्यामुळे वाढू शकतो मधुमेह! 'हे' पदार्थ खा, ब्लड शुगर कंट्रोल करा

ब्लड शुगर कंट्रोल करतील हे पदार्थ

पालेभाज्या : आपल्या डाएटमध्ये पालक, पत्ता कोबी किंवा कोलार्ड ग्रीन सारख्या भाज्यांचा समावेश करावा. हे नॉन स्टार्ची भाज्या असून कमी कॅलरीमध्ये शरीराला गरजेपुरता फायबर देतात. एक्सपर्टनुसार, स्टार्चवाल्या भाज्यांच्या तुलनेमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते.

साल्मन टुना फिश : गेल्या काही वर्षांमध्ये साल्मन टुना फिश एक हेल्दी फुड म्हणून ओळखले जाते. साल्मन आरोग्यासाठी फायेदेशीर असून भरपूर ओमेगा-3 असते. पण, आपल्या ताटा ओमेगा-3 अॅसिडचे असलेले पदार्थ असतात, ज्यामुळे इन्फ्लेमेशन वाढते. ओमेगा -3 खूप कमी गोष्टींमध्ये मिळते. त्यामुळे तुम्ही वर्षातून टुना-फिश किंवा दोन-तीन सर्व्हिंग देखील घेऊ शकता.

लीन मीट : लीन मीट म्हणजे कमी चरबीवाले मांस. ज्यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. एक्सपर्टनुसार, तुम्ही चिकन खाऊ शकता. पण ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी तुम्हाला चरबीवाले मांस खाणे टाळले पाहिजे.

ऑलिव ऑईल : ऑलिव ऑईलमध्ये मोनोअनसैचुरेटेड फॅट अॅसिडचे प्रमाण जास्त असते. एका स्टडीनुसार, ऑलिव आईल शरीरातील बल्ड शुगर लेव्हल कंट्रोरमध्ये ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. तुम्ही भाज्या ऑलिव आईलमध्ये बनवू शकता, किंवा घरात लो शुगर सलाड मध्येही ते वापरू शकता.

बीन्स : वेगवेगळ्या बीन्स भाज्यामध्ये कार्बोहाईड्रेट असते पण त्यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण देखील जास्त असते. एका स्डटीनुसार, रोज डाएटमध्ये एक कप बीन्स समावेश केल्यास ब्लड शुगर लेव्हलमध्ये निंयत्रित करता येईल.

सफरचंद : एक्सपर्टनुसार, काही फळांच्या सालीमध्ये खूप जास्त फायबर असते. त्यापैकी एक फळ म्हणजे सफरचंद. मधुमेह रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरते. त्यामध्ये मिळणारे फायबर शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढविणे थांबविते. एक्सपर्टनुसार, सफरचंद जर पिनट बटर किंवा अखरोड बटर सोबत खाल्यास ग्लुकोड लेव्हल बॅलन्स करता येते.

लहसून - टाईप 2 मधूमेहाच्या बाबतीत लहसून खूप फायदेशीर ठरते. एका रिसर्चनुसार, लहसून शरीरामध्ये ब्लड शुगर लेव्हलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्यापासून रोखते. लहसूनमुळे भांज्याची चव देखील वाढते.

अंड्यामुळे वाढू शकतो मधुमेह! 'हे' पदार्थ खा, ब्लड शुगर कंट्रोल करा
लहान मुलांना पोटभर खाऊ घालण्यासाठी वापरा या 5 ट्रिक्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com