साहित्य : एक किलो मैदा, मोहन घालण्यासाठी एक वाटी तूप, एक वाटी पिठीसाखर, टोमॅटो प्युरी एक वाटी, लाल तिखट, तीळ, ओवा, धने-जिऱ्याची पावडर, सोडा अर्धा चमचा, तळण्यासाठी तेल, मीठ, काळेमीठ.
साहित्य : एक किलो मैदा, मोहन घालण्यासाठी एक वाटी तूप, एक वाटी पिठीसाखर, टोमॅटो प्युरी एक वाटी, लाल तिखट, तीळ, ओवा, धने-जिऱ्याची पावडर, सोडा अर्धा चमचा, तळण्यासाठी तेल, मीठ, काळेमीठ.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कृती : मैद्यामध्ये तुपाचे मोहन, मीठ व इतर साहित्य घालून गोळा बनवून घ्या. पातळ पोळी लाटून लांब लांब पट्ट्या कापून घ्या. मंद आचेवर तळून घ्या. नंतर त्यावर तिखट व काळे मीठ भुरभुरा. एकदम नमकीन कुरकुरे तयार होतील.
- मीनाक्षी काटकर, दारव्हा, यवतमाळ