माझी रेसिपी : कुरडईची भाजी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

साहित्य - ७ ते ८ कुरडया, १ मध्यम कांदा, तेल, चवीनुसार मीठ, तिखट, कोथिंबीर, ४ ते ५ कडीपत्त्याची पाने

साहित्य - ७ ते ८ कुरडया, १ मध्यम कांदा, तेल, चवीनुसार मीठ, तिखट, कोथिंबीर, ४ ते ५ कडीपत्त्याची पाने

कृती -

  • सुरवातीला कांदा बारीक चिरून घ्यावा. 
  • भाजी करायच्या वेळी कुरडया पाण्यात भिजत घालाव्यात. (कुरडया फार वेळ पाण्यात भिजवू नयेत)
  • कढईत तेल घालून फोडणी तयार करावी. त्यात कांदा खरपूस परतून घ्यावा व तिखट घालावे.
  • कुरडयांमधील पाणी काढून कुरडया कढईत घालाव्यात. 
  • मीठ घालून चांगले परतावे. एक वाफ देऊन गॅस बंद करावा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my recipe kurdaichi bhaji

Tags
टॉपिकस
Topic Tags: