esakal | रेसिपी : ओल्या नारळाच्या वड्या
sakal

बोलून बातमी शोधा

recipe

रेसिपी : ओल्या नारळाच्या वड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य : १ नारळ, २ वाटी साखर, एक वाटी दूध, वेलदोडा पूड, सजावटीसाठी बदाम, केशर, पिस्ता.

कृती :

खोवलेला नारळ, दूध आणि साखर, वेलदोडा पूड हे सर्व मिश्रण एकत्र करावे. एका कढईत मंद आचेवर घट्ट होईपर्यंत एकसारखे हलवत राहावे. घट्ट झाल्यावर मिश्रण एका ताटामध्ये पसरवून ठेवावे. मिश्रण थोडे गार होऊ द्यावे. त्यावर केशर, बदाम, पिस्ता लावून ५ मिनिटानंतर त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडाव्यात. तुमच्याही अशा विशेष पाककृतींच्या ‘चविष्ट’ रेसिपी आम्हाला पाठवा. कृती जास्तीत जास्त नेमकी द्या आणि त्यांच्याबरोबर छानपैकी फोटोही पाठवून द्या.

पत्ता - sugaran@esakal.com

loading image
go to top