Awesome Vegetarian Recipes : तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही

Seven Awesome Vegetarian Recipes.jpg
Seven Awesome Vegetarian Recipes.jpg

औरंगाबाद : भारतात विविध खाद्यपदार्थ खाल्ले जातात. पूर्व भारतातील चार राज्य पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंडमध्ये जवळजवळ प्रत्येकजण माचेर झोल आणि भातच खातात. आम्ही पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशाच्या काही सर्वात लोकप्रिय शाकाहारी व्यंजने एका यादीत समावेश केले आहेत. 

हे आहेत सात अप्रतिम शाकाहारी व्यंजने

१.लिट्टी चोखा

बिहारसह झारखंड या राज्यात लिट्टी चोखा लोकप्रिय आहे. यात पौष्टिकता आहे. तसेच प्रत्येक भारतीयाला हा खाद्यपदार्थ आवडेल.

२.सत्तू पराठा

यातील पोषक तत्त्वांमुळे सत्तू बिहार आणि झारखंडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. सत्तूबरोबर वेगवेगळे व्यंजने बनवून वर्षभर ती खाल्ली जातात. त्यापैकीच एक आहे सत्तू पराठा. पराठ्यात मसालेदार सत्तू भरुन बनवले जाते.

३.शुक्तो 

एक पारंपरिक बंगाली शुक्तोशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ही मूळतः एक कारल्यासारखी कडू भाजी आहे. यात कच्ची केळी, बटाटा, वांग, ड्रमस्टिक आणि बंगाली बोरीचाही समावेश होतो. शुक्तो भाताबरोबर साईड डिश म्हणून खाल्ले जाते. या व्यतिरिक्त ती आरोग्य आणि पोटासाठी हलके आहे. 

४. ढोकर डालना 

हरभरा डाळ कबाब एक मसालेदार आलू करीत टाकले जाते. ही एक बंगाली वेज डिश आहे. जे मटन कोशा किंवा माचेर झोलप्रमाणे दिसते. 

५. चोलर डाळ 

नरम पुरीला हळूवारपणे मसालेदार हरभरा डाळ ( किशमिश आणि नाराळाबरोबर) सह टाकले जाते. जे झटपट तयार होते. 

६. बडी चुरा 

तळलेली वडीला क्रश करुन कांदा आणि हिरवी मिरचीत टाकले जाते. डाळ भात किंवा पाखला भातबरोबर खाल्ल्याने ती क्रंची आणि चविष्ठ साईड डिश बनून जाते. 

७. दही बैंगन

ही आंबट डिश आहे. जी की पारंपरिक ओडिया थाळीबरोबर दिली जाते. याला खट्टाही म्हटले जाते. ते वांग्याबरोबर मूळ मसालांबरोबर तळले जाते. दही त्यात टाकली जाते. 

संपादन : सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com