esakal | जाणून घ्या, कशी बनवावी घरच्या घरी स्पेशल मँगो कुल्फी

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या, कशी बनवावी घरच्या घरी स्पेशल मँगो कुल्फी

जाणून घ्या, कशी बनवावी घरच्या घरी स्पेशल मँगो कुल्फी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : आपल्यापैकी अनेक जणांना उन्हाळा आवडत नाही. रणरणते ऊन, डिहायड्रेशन आणि दिवसभर आग आपल्या नसांवर भारी पडतात. अशा काही गोष्टी असतात ती ना आवडणारा ऋतू आवडू लागतो.

उन्हाळ्यातील स्पेशल मँगो कुल्फी : आपल्यापैकी अनेक जणांना उन्हाळा आवडत नाही. रणरणते ऊन, डिहायड्रेशन आणि दिवसभर आग आपल्या नसांवर भारी पडतात. अशा काही गोष्टी असतात जे की ऋतू आवडू लागतो त्यापैकी एक म्हणजे कुल्फी. कुल्फीचा विषय जरी काढला तरी आपण लहानपणात जातो. आज विविध रंग, चवीच्या कुल्फी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी एक आंब्याची कुल्फी. ही कुल्फी बनवण्याची खूप सोपी रेसिपी आहे. त्यासाठी केवळ तीन साहित्य आवश्यक आहेत. तर चला जाणून घेऊ या स्पेशल मँगो कुल्फीची रेसिपी

साहित्यापासून कसे बनवावे मँगो कुल्फी?

- एका कटोऱ्यात घट्ट दुध, क्रीम आणि आंब्याची गर टाका.

- त्यात बारीक केलेले सुकेमेवा टाका.

- मिश्रणाला कुल्फी मोल्डमध्ये टाका आणि अल्युमिनियम पन्नीत झाका

- प्रत्येक मोल्डमध्ये कुल्फी स्टिक टाका आणि रात्रभर थंड करा.

- दुसऱ्या दिवशी मोल्डला पाण्यात भिजवा आणि कुल्फीला कापून घ्या.

- नट्सबरोबर गार्निश करा आणि सर्व्ह करा.

तर अगदी सोप आहे ना! तर कोणाची वाट पाहता. साहित्य घ्या आणि चविष्ट असे मँगो कुल्फी बनवा.