इंस्टंट पॉटमध्ये चुकुनही बनवू नका 'हे' काही महत्त्वाचे पदार्थ

अशी कोणते पदार्थ आहेत जे यामध्ये शिजत नाहीत ते पाहूया..
इंस्टंट पॉटमध्ये चुकुनही बनवू नका 'हे' काही महत्त्वाचे पदार्थ

कोल्हापूर : प्रत्येक किचनमध्ये इन्स्टंट पॉट (instant pot) असायलाच अशी काही जरूरी नाही. परंतु असल्यास आपली बरीच कामे यामुळे हालखी होतात. कोणतीही गोष्ट बनवायची असल्यास फक्त या इलेक्ट्रॉनिक कुकर (electronic pressure cooker) प्रेशरमध्ये घालून आपण बनवू शकतो. दहीपासून अगदी भातापर्यंत तुम्ही कोणतीही गोष्ट यामध्ये शिजवू शकता. परंतु एक छोटा प्रॉब्लेम आहे, काही पदार्थ यामध्ये नीट शिजत नाहीत. काही वेळा कच्चे राहतात तर काही नीट शिजतात. याचा वापर खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. अशी कोणते पदार्थ आहेत जे यामध्ये शिजत नाहीत ते पाहूया..

पिवळी डाळ

तुम्ही पाहिले असेल काही लोक डाळ शिजवण्यासाठी याचा वापर करतात. डाळ, लाल मसूर, चणाडाळ, मूग डाळ, उडीद डाळ या डाळी लवकर शिजतात. परंतु तुम्ही याला इलेक्ट्रॉनिक कुकरमध्ये शिजवले तर याची चव वेगळी होईल. स्ट्रक्चरला येथे डाळ नीट शिजणार नाही. यासाठी डाळींना इतर कुकरमध्ये किंवा भांड्यांमध्ये शिजवावे. याशिवाय इतरही भांड्यांमध्ये तुम्ही हे शिजवू शकता. तुम्ही इलेक्ट्रॉनिक कूकरमध्ये अन्य डाळी शिजवू शकता.

दही

दही स्पेशल इलेक्ट्रॉनिक प्रेशर कुकरमध्ये बनवू शकता. परंतु हे इतकं सोपं नाही. तुम्ही त्याच्या सेटिंगनुसार डेरी प्रॉडक्ट बनवू शकता. तरच ते उत्तम प्रकारे बनू शकतात. ज्यादातर इन्स्टंट पॉटमध्ये दही बनवणे सोपे आहे. परंतु यासाठी तुम्हाला आठ ते नऊ तास लागतात. याशिवाय याला थंड करण्यासाठी बराच वेळ लागतो. यापेक्षा उत्तम आहे तुम्ही दही विकत आणावे.

केक

इलेक्ट्रिक कुकर तुम्ही केक बनवू शकत नाही. केकसाठी उत्तम क्रस्ट असणे जरुरीचे आहे. तर तो यामध्ये बनू शकतो. यामध्ये तुमचा केक स्टीम होऊ शकतो. केकला माईस्ट करतो. हा केक पुडींगसाठी उपयोगी येतो. जर कुटुंबीयांसाठी काही झटपट बनवणार असाल, तर तुम्ही याचा वापर करू शकता. एका तासापेक्षा कमी वेळ डेझर्ट तयार होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com