esakal | नैवैद्य बाप्पाचा: गाजराचे लाडू
sakal

बोलून बातमी शोधा

Gajar_Laadu

साहित्य - दोन वाट्या गाजराचा किस, दीड वाटी खोवलेले (ओले) खोबरे, एक वाटी चिरलेला गूळ, तूप ३-४ चमचे, वेलदोडा दाणे

नैवैद्य बाप्पाचा: गाजराचे लाडू

sakal_logo
By
सुप्रिया खासनीस

साहित्य - दोन वाट्या गाजराचा किस, दीड वाटी खोवलेले (ओले) खोबरे, एक वाटी चिरलेला गूळ, तूप ३-४ चमचे, वेलदोडा दाणे

कृती - गाजरे चांगली धुवून व किसून घ्यावीत. नंतर बारीक किसणीने किसावीत. कीस शक्यतो बारीक असावा. तो कीस, गूळ खोबरे व तूप सर्व एकत्र करुन मिसळावे व शिजावयास ठेवावे. मिश्रण पूर्ण शिजवून घ्यावे. त्यात वेलदोड्याचे दाणे घालावेत आणि लाडू वळावेत.