play-button
dance silde
धंतोलीचा बाप्पा | गणेश दर्शन । गणेशोत्सव२०२०| Ganeshotsav2020 | Ganesh Darshan
महाराष्ट्रातील बाप्पांचा इतिहास घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी.! गणेशोत्सवात विविध जिल्ह्यातील गणपतींचे दर्शन फक्त 'सकाळ' वर.! #Ganeshotsav2020 #GaneshDarshan #DhantolichaBappa #Nagpur #Sakal #SakalMedia Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
पहा व्हिडीओ
play-button
dance silde
आले गणराय ! समाजमनावर आघात करणाऱ्या घटनांवर बनवल्या कवी सोमेश यांनी काव्यमय प्रतिकृती
सोलापूर : तुळजापूर वेस भागातील तरुण कलावंत तथा कवी सोमेश हिरेमठ यांनी महापुराने मोडलेले संसार, कोरोनाचे संकट, बंद मंदिरे, "निर्भया' आरोपींची फाशी, रिकामे रंगमंच असे अनेक देखावे व समाजमनावर उमटलेल्या घटना काव्य व प्रतिकृतींच्या माध्यमातून आकर्षक मांडणीद्वारे सादर केले आहेत. अनेक घटनांमुळे समाजाचे भळभळणारे दुःखच त्यातून त्यांनी मांडले आहे. --- व्हिडिओ : प्रकाश सनपूरकर #GaneshDarshan #Sakalchabappa #Solapur #Tuljapur #Ganeshotsav2020 #Sakal #SakalMedia Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
पहा व्हिडीओ
play-button
dance silde
आडातला गणपती | गणेश दर्शन । गणेशोत्सव२०२०| Ganeshotsav2020 | Ganesh Darshan
महाराष्ट्रातील बाप्पांचा इतिहास घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी.! गणेशोत्सवात विविध जिल्ह्यातील गणपतींचे दर्शन फक्त 'सकाळ' वर.! महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर पंचक्रोषीत अनेक श्री गणेशाचे मंदीर आहेत यातील एक म्हणजे अतिप्राचीन असा सण 1704 मधील मंदीर प्राचीन साठ फुट आडात आहे. सध्या या मंदीरातील बाप्पांची मुर्ती समाधानकारक पर्जन्यमान झाल्याने अर्धी पाण्यात आहे. त्यामुळे पाण्याची पुजा करुनच गणेश पुजा केल्याचे समाधान मानले जाते. सदरील अतिप्राचीन आड साठ फुट खोल असुन यातील गणेश मंदीर जमिनी पासुन खोल वीस फुट अंतरावर आहे. या गणेशाचे मंदीर हेमाडपंथी आहे तर, मंदिरात हवा खेळती राहावी आणि मंदिरात प्रकाश असावा यासाठी वरच्या बाजूस शिखरावर ऐवजी मोकळी जागा सोडण्यात आली आहे. परेश व्यास यांच्या मालकीच्या या आडातील गणेशाचा दर्शनासाठी महिन्याचा चतुर्थीला आणि श्री गणेशउत्सवात मोठी गर्दी होत असते सदरील श्रीगणेश मंदीरातील मुर्ती शेद-या रंगाची,डाव्या सोंडेची बैठी मुर्ती आहे. आडाचे काम करताना सण 1704 साली ती उत्खननात सापडल्याची माहीती सध्याचे परंपरागत पुजारी परेश व्यास यांनी दिली आहे. बाईट- परेश व्यास (पुजारी) #Ganeshotsav2020 #GaneshDarshan #Aadatlaganpati #Osmanabad #Sakal #SakalMedia Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
पहा व्हिडीओ
play-button
dance silde
गणेश दर्शन | गौराईच्या देखाव्यातून समाजप्रबोधन | Ganeshotsav 2020 | Ganesh Darshan
गणरायाच्या आगमनानंतर महाराष्ट्रातील बहुतेक घराघरांमध्ये गौराईंचे देखील आगमन होते. या लाडक्या माहेरवाशिणीचे स्वागतही तेवढेच ठसकेबाज केले जाते. आपल्या लाडक्या गौराईंच्या स्वागतासाठी वाल्ह्यातील शालन लंबाते व सम्राज्ञी लंबाते यांनी कोरोनाच्या संकटावर आधारित देखावा तयार केला आहे. (व्हिडीओ- किशोर कुदळे) #Ganeshotsav #Gauri #Ganeshdarshan #Sakal #SakalMedia Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years, Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
पहा व्हिडीओ
play-button
dance silde
तुळशीबाग मित्र मंडळ | गणेश दर्शन । गणेशोत्सव२०२०| Ganeshotsav2020 | Ganesh Darshan
महाराष्ट्रातील बाप्पांचा इतिहास घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी.! गणेशोत्सवात विविध जिल्ह्यातील गणपतींचे दर्शन फक्त 'सकाळ' वर.! #Ganeshotsav2020 #GaneshDarshan #TulshibaugMitraMandal #Pune #Sakal #SakalMedia Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
पहा व्हिडीओ