ganesh darshan

गणेशोत्सव2019 : पुणे - सर्वांचे लाडके दैवत असणाऱ्या गणेशाची विविध रूपे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत पुण्यात गणपतीच्या चित्रांचे प्रदर्शन विविध भागांत भरविले आहे.  कर्वे...
गणेशोत्सव2019 : पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केलेल्या गुरुवर्य जगोबादादा वस्ताद तालीम ट्रस्टच्या सार्वजनिक गणेश मंडळाचे या वर्षी अमृतमहोत्सवी वर्ष आहे. मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले होते. महोत्सवी...
कोल्हापूर - महापुराच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी आता काही ठिकाणी तांत्रिक व सजीव देखाव्यांना प्रारंभ झाला आहे. ज्या मंडळांनी देखावे साकारले आहेत. त्यातूनही महापुराच्या थैमानाच्या कारणांबाबतचे प्रबोधन, मदतकार्य...
नारायणगाव - मीना नदी स्वच्छता अभियान, ग्रामपंचायत नारायणगाव, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान व नारायणगाव पोलिस ठाणे यांच्या वतीने प्रदूषणविरहित विसर्जनाचा श्रीगणेशा हा उपक्रम सुरू केला आहे. विसर्जनासाठी आलेल्या गणेशमूर्ती स्वीकारण्यासाठी येथील मीना...
पुणे - विघ्नहर्त्या गणरायाचे देखावे पाहण्यासाठी रविवारी दुपारपासून पुण्यनगरीतील रस्त्यारस्त्यांवर भाविक मोठ्या संख्येने आले. ‘मोरया... मोरया...’च्या जयघोषामुळे वातावरण गणेशमय झाले. संध्याकाळी पावसाने उघडीप दिली. हवेत मंद गारवा होता. अशा प्रसन्न...
गणेशोत्सव2019 : पुणे - कोथरूडमधील करिश्‍मा हाउसिंग सोसायटीतील यंदाच्या गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू होता पंढरीचा राणा. विठुरायाच्या नामाचा गजर करत येथे दिंडीही काढण्यात आली. सोसायटीच्या गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षा सविता पानसरे म्हणाल्या, ‘‘यंदा...
रत्नागिरी -  महाराष्ट्रात विशेषतः कोकणात मुसळधार पाऊस पडतो. नदी, नाले, ओढ्यांमार्फत सर्व पाणी वाहून समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे अन्य ऋतूत पाणीटंचाई भासते. याच वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास संपूर्ण...
मुंबई - मुसळधार पाऊस झोडपत असतानाही ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हजारो गणेशमूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. तीन दिवसांच्या पाहुणचारानंतर गौरींनाही भावपूर्ण निरोप देण्यात आला.   चौपाट्या आणि विसर्जन स्थळांवर शनिवारी...
पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आणि गणेशाच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली. ‘वीकेण्ड’ असल्याने शनिवारी (ता.७) मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर सर्वत्र गणेशभक्‍तच दिसत होते. तरुणांसह कुटुंबेही गणेशाच्या...
पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ असा जयघोष करीत घरगुती गणपतींचे आणि गौरीचे विसर्जन नागरिकांनी उत्साहात केले. शहरातील अनेक नागरिक घरगुती गणपती बसवितात. काही जण दीड, पाच व सात दिवसांनी त्यांचे विसर्जन करतात. गौरींबरोबरच...
सांगली - सोनवडे (ता. शिराळा) येथील श्रीकांत गणेश मंडळाने २२ वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा करून वेगळी परंपरा निर्माण केली आहे. याही वर्षी इकोफ्रेन्डली गणेशोत्सवाची परंपरा कायम राखली आहे. सोनवडेतील श्रीकांत गणेश मंडळाची...
पुण्यातील गणेशोत्सवाचा लौकिक जगभर आहे. या लौकिकाला साजेसे अनेक देखावे याही वर्षी गणेशोत्सव मंडळांनी साकारले आहेत. देखावे पाहत उत्सवाचा आनंद लुटणारी गर्दी रस्त्यारस्त्यांवर उसळू लागली आहे. या गर्दीतून अनेकदा नेमके कुठे जायचे, कसे जायचे, कोणते देखावे...
पुणे -  पारंपरिक, धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांबरोबरच यंदा सजीव देखावे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. देखाव्यातून कोणी पाणीबचतीचे महत्त्व पटवून दिले आहे, तर कोणी मोबाईल गेममुळे मुलांच्या मनावर होणारे दुष्परिणाम दाखविले...
सांगली - गणेशोत्सवात यंदा उंच आणि कल्पक मूर्ती पहायला मिळत आहेत. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम किंवा देखाव्यांना फाटा दिला आहे. विविध रुपांतील उंच मूर्ती, महाप्रसाद आणि जोरदार मिरवणूक असे नियोजन आहे.   शनिवार पेठ, संभा तालीम चौक, गांधी चौक,...
सिंधुदुर्ग -  ओटवणे गावाच्या एकतेचे प्रतिक म्हणून येथील कुळघरातील अर्थात गावच्या गणपती उत्सवाचे पाहिले जाते. जवळपास साडेचारशे वर्षाची परंपरा असलेल्या या गणेशोत्सवाला गावात खूप मोठे महत्त्व आहे.  सुमारे साडेचारशे वर्षापूर्वीची...
गणेशोत्सव2019 : इगतपुरी - गणपती बाप्पापाठोपाठ गौरीचेही गुरुवारी (ता. ५) घरोघरी आगमन झाले. आजपासून तीन दिवस त्यांचा मुक्कम राहणार आहे. शुक्रवारी महापूजा करून मिष्टान्न भोजनाचा नैवैद्य दाखविला जाणार आहे. गौराईंच्या आगमनाने महिलांमध्ये चांगलाच...
गणेशोत्सव2019 : बाप्पाच्या आगमनाची घरोघरी तयारी होत असताना दैनिक सकाळ मधुरांगण आणि सावजी मसाले यांच्यातर्फे  घराघरांतील श्रीगणेश गणपती आरास स्पर्धा आयोजित केली आहे. गणेशोत्सवादरम्यान २ ते १२ सप्टेंबर २०१९ या काळात घरोघरी तयार केलेल्या गणेश...
सातारा ः पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे भरघोस मदतीचा ओघ सुरू आहे. विविध क्षेत्रातील नागरिक, संस्थांनी धनादेश आणि रोख स्वरूपात "सकाळ'च्या सातारा कार्यालयात मदत जमा केली आहे. सदरबझारमधील सत्यम क्रीडा, सांस्कृतिक मंडळाने आपला गणेशोत्सवातील...
गणेशोत्सव2019 : भोसरी - भोसरीतील गणेश मंडळांनी ऐतिहासिक, पौराणिक देखावे, आकर्षक मंदिरे, महाल, सजावट आदींबरोबरच जिवंत देखाव्यातून विविध सामाजिक विषय हाताळून नागरिकांत जनजागृतीचे काम केले आहे. काही मंडळानी साधेपणाने उत्सव साजरा करून पूरग्रस्तांना...
गणेशोत्सव2019 : मुंबई - ‘आली गवर आली सोनपावलांनी आली...’ गीताच्या तालावर गणपतीनंतर गुरुवारी लाडक्‍या गौराईचे घरोघरी आगमन झाले. पावसाने उसंत घेतल्याने भाविकांनी आनंद आणि उत्साहात गौराईचे स्वागत केले. गौराईच्या आगमनासाठी बाजारपेठाही फुलल्या...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
कंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...
धायरी ः ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रेलरने तब्बल नऊ वाहनांना उडवल्याने...
बिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...
पुणे : "आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...
हैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
गुमगाव (जि. नागपूर): अमरावती-जबलपूर आऊटर रिंगरोडवरील गुमगाव-हिंगणा मार्गांला...
किरकटवाडी : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती...
मनमाड (नाशिक) : महावितरण कंपनीत एसईबीसीला वगळून होणाऱ्या भरती...