Video: विसर्जनावेळी चिमुकला बाप्पाला सोडेना, पाण्यात सोडताच ओक्शाबोक्शी रडला

सध्या असाच एक गणपती विर्सजनाचा भावूक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय.
viral video
viral videoसकाळ

गणेशोत्सव हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा खुप मोठा सण असतो. प्रत्येजण बाप्पांच्या आगमनाने सुखावून जातो. घरी आलेला बाप्पा परत जाऊ नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण प्रथेप्रमाणे गणपती बाप्पांना अलविदा करावाच लागतो.

सध्या असाच एक गणपती विर्सजनाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडिओत चिमुकला ओक्शाबोक्शी रडतोय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

viral video
Viral Video : पद्मश्री विजेत्या पुजारी यांना हॉस्पिटलमध्ये करायला लावला डान्स

सदर व्हिडिओ आपल्याला दिसेल की घरगुती गणपतीचं विसर्जन होत आहे. घरातील सर्वजन गणपती विसर्जन करताना दिसत आहे. मात्र व्हिडिओतील चिमुकला गणपती विसर्जन करु नये म्हणून रडतोय. विसर्जनावेळी बाप्पांना सोडत नव्हता एवढंच काय तर बाप्पांना पाण्यात बुडवू नये म्हणून रडायला लागतो.

सध्या हा व्हिडिओ सोशल मी़ाडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

viral video
Viral : या आठवड्यातील प्रसिद्ध अभिनेत्रींचे भन्नाट व्हायरल फोटोज

सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय. बाप्पांना पाण्यात न टाकण्याची त्याची तळमळ दिसतेय. तो मुर्तीला घट्ट पकडून ठेवतो, जेणेकरुन कोणीही बाप्पाला पाण्यात टाकणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिआवर प्रत्येकाचे लक्ष वेधत असून अनेकजण या व्हिडीओला शेअर करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com