भक्तांनो, यंदा तरी आरती अचूक म्हणा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

पुणे : गणेशोत्सव म्हटले की, सर्व भाविकांमध्ये उत्साह संचारतो. गणेश स्थापना झाली की घरोघरी गणेशाच्या आरतीचे आवाज येऊ लागतात. गणेशाची आरती म्हणताना सर्व भाविक तल्लीन होऊन जातात आणि कित्येकदा आरती म्हणताना अनेक चुकाही करत असतात.

पुणे : गणेशोत्सव म्हटले की, सर्व भाविकांमध्ये उत्साह संचारतो. गणेश स्थापना झाली की घरोघरी गणेशाच्या आरतीचे आवाज येऊ लागतात. गणेशाची आरती म्हणताना सर्व भाविक तल्लीन होऊन जातात आणि कित्येकदा आरती म्हणताना अनेक चुकाही करत असतात. आरतीमध्ये काही उच्चार चुकीचे असतात आणि आपण मात्र, सवयीने तशीच आरती म्हणत राहतो. यंदा मात्र या चुका आपण टाळुया. आरतीमधील उच्चारतील चुका सुधारु आणि अचुक आरती म्हणु या.
Ganesha Aarati 1

Ganesha Arti 2
Ganesha Arti 3
ganesha  Aarti 4
Ganesha
ganesh aarati
Ganesha aarti
ganesh arati
nurvui purvi
bappa aarati


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoid mistakes while Arti In Ganesha Festival 2019