आपल्या प्रिय बाप्पाच्या बरोबर आपण या उत्सवात आमच्या बरोबर सहभागी झालात. आता वेळ आली आहे आपण आम्हाला पाठवलेल्या पाककृती, सजावट, चिमुरड्यांनी चित्रे अशा सगळ्या स्पर्धांचा निकाल पाहण्याची.
मुंबई- गणपती बाप्पाच्या दहा दिवस चाललेल्या या आनंदोत्सवात सकाळ आणि सोनाटा वॉचेसने सादर केलेल्या गणेशोत्सव अॅपला भरघोस प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 30000 हून अधिक लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. या दहा दिवसात दहा वेगवेगळ्या स्पर्धा या अॅपद्वारे घेण्यात आल्या.
आपल्या प्रिय बाप्पाच्या बरोबर आपण या उत्सवात आमच्या बरोबर सहभागी झालात. आता वेळ आली आहे आपण आम्हाला पाठवलेल्या पाककृती, सजावट, चिमुरड्यांनी चित्रे अशा सगळ्या स्पर्धांचा निकाल पाहण्याची.
सोनाटा वॉचेसने सकाळच्या सहकार्याने घेतलेल्या गणेशोत्सव अॅपवरील स्पर्धा विजेते. रेसिपी, फॅशन, स्वतः:वरील विश्वास, मुलांनी काढलेले बाप्पाचे छायाचित्र आणि इतर अनेक विभागातील विजेते खालील प्रमाणे आहेत.
आज थोडीच नावे प्रसिद्ध केली आहेत, इतर अजूनही अनेक विजेते आहेत. त्या विजेत्यांशी सोनाटा वॉचेस लवकरच संपर्क साधणार आहे.