%20-%202024-08-30T115004.941.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Ukadiche Modak Recipe: "मोरया रे बाप्पा मोरया रे..." महाराष्ट्रात प्रत्येक शुभ कार्याची सुरूवात ही बाप्पांची पूजा करून होते. कारण कोणतेही काम गणरायाच्या आशीर्वादाने केल्याने कामात यश मिळते अशी मान्यता आहे.
भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थीला "गणेश चतुर्थी" साजरी केली जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला "महासिद्धीविनायकी चतुर्थी" किंवा "शिवा" असेही बोलले जाते. हिंदू धर्मात या चतुर्थीला खुप महत्व आहे. या दिवशी गणपतीची बाप्पांची मूर्ती घरी आणून मनोभावे पूजा केली जाते. देशभरात गणेशोत्सव ढोल-ताश्यांच्या गजरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
यंदा गणेशोत्सव ७ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. दरवर्षी १० दिवसांचा गणेशोत्सव जल्लोषात आणि आनंदात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीलाच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात बाप्पाला घरी आणतात आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना करतात.
बाप्पांच्या स्वागतासाठी संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात घरोघरी तयारी सुरू झाली आहे. गणरायाला मोदक खुप प्रिय आहे. उकडीचे मोदक खायला खुप स्वादिष्ट लागतात. पण अनेकांना ते जमत नाही. तुम्ही पुढील नवीन पद्धतीने उकडीचे मोदक तयार करू शकता.