Ganesh Visarjan: मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरीला भाविकांचा निरोप

पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन

पुण्याचा मानाचा दुसरा गणपती आहे श्री तांबडी जोगेश्वरी गणपती .पाच वाजून ३६ मिनिटांनी तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाचं विसर्जन झालं.विसर्जनाआधी श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com