का होणार 'डोमिनॉज' पिझ्झा बंद ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

एखादी पार्टी असली की आपण म्हणतो चला पिझ्झा ऑर्डर करूयात, किंवा अगदी जेवण बनवण्याचा कंटाळा आला तरीही आपण चटकन पिझ्झा ऑर्डर करून भूक भागवतो. चटकन मिळणाऱ्या डिलेव्हरी साठी आणि 30  मिनिट्स नाहीतर फ्री च्या जाहिरातीमुळे आपण हमखास डोमिनॉज मधूनच पिझ्झा ऑर्डर करतो. हाच पिझ्झा आता बंद होणार आहे. 

सध्या आर्थिक मंदीची झळ वेगवेगळ्या क्षेत्रांना बसतेय. अशातच खाद्य पदार्थ इंडस्ट्रीतील डॉमिनोजला देखील आर्थिक मंदीचा फटका बसलाय. ब्रिटनमधील कंपनी तोट्यात असल्याने असल्याने कंपनीने हा निर्णय घेतलाय.

याबद्दलची माहिती डोमिनॉजचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड वाइल्ड यांनी दिली आहे. सध्या कंपनीला मोठं आर्थिक सहन करावं लागतंय. अशातच आता पिझ्झा  होणार असल्याने अनेक डॉमिनोजचे चाहते नाराज झाल्याचं समजतंय. डॉमिनोज चाहत्यांना कंपनीचा हा निर्णय पटलेला नाही.

असं जरी असलं तरीही भारतीयांनी काळजी करण्याचं काही कारण नाही. डोमिनॉज पिझ्झा हा स्वीत्झर्लंड, आईस्लँड, नॉर्वे आणि स्वीडन या चार देशांमध्ये बंद होणार आहे.  

WebTitle : dominos pizza to shut in four European countries due to heavy losses   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dominos pizza to shut in four European countries due to heavy losses

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: