esakal | Video : चक्क अमेरिकन सैन्याने वाजवले भारताचे राष्ट्रगीत!
sakal

बोलून बातमी शोधा

American Army band playing Indian National Anthem during the Exercise Yudh Abhyas

अमेरिकेच्या सैन्यातील बँण्डने चक्क भारताचे राष्ट्रगीत अर्थात जन-गण-नम आपल्या बँण्डवर वाजवले आहे. युद्ध अभ्यासाचा सराव करत असताना अमेरिकेच्या बँण्ड पथकाने राष्ट्रगीत वाजवले.

Video : चक्क अमेरिकन सैन्याने वाजवले भारताचे राष्ट्रगीत!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जॉईंट बेसल लेविस : आपल्या देशातून राष्ट्रगीताचे स्वर कानी पडल्यास आपला अभिमान उंचावतो... पण जन-गण-मनचे सूर जय अमेरिकेतून ऐकू आले तर? तर अभिमानाने आपली छाती 56 इंच उंचावेल.

Video : राजनाथ सिंहांची "तेजस'मधून भरारी

अमेरिकेच्या सैन्यातील बँण्डने चक्क भारताचे राष्ट्रगीत अर्थात जन-गण-नम आपल्या बँण्डवर वाजवले आहे. युद्ध अभ्यासाचा सराव करत असताना अमेरिकेच्या बँण्ड पथकाने राष्ट्रगीत वाजवले. मॅककोर्डच्या जॉईंट बेस लेविस येथे युद्धसराव करत असताना आपल्या राष्ट्रगीताचे स्वर अमेरिकेतून ऐकू आले. 

हे सर्व जवान अगदी तन्मयतेने व आनंदात आपले राष्ट्रगीत वाजवत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, एका बलाढ्य राष्ट्राच्या सैन्याच्या बँण्डने भारताचे राष्ट्रगीत वाजवल्यामुळे हा विषय चर्चेचा ठरत आहे. 

loading image