Photo: म्हणून 'त्या' टॉईजला वाढती मागणी...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

जगातील विविध देशांमधून सेक्स टॉईज (बाहुल्या) मोठी मागणी आहे. चीनमधील एक कंपनीमध्ये या बाहुल्या बनविल्या जात असून, सेक्स बाहुलीची किंमत अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत असते.

बीजिंग (चीन): जगातील विविध देशांमधून सेक्स टॉईज (बाहुल्या) मोठी मागणी आहे. चीनमधील एक कंपनीमध्ये या बाहुल्या बनविल्या जात असून, सेक्स बाहुलीची किंमत अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत असते. मात्र, या बाहुल्यांचा अनेकजण एकटेपणाला कंटाळून साथीदार म्हणून वापर करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रेयसीच्या कबरीवर रोज झोपायचा अन् एक दिवस ती...

 दुनिया के कई देशों में बड़ी तेजी से एडल्ट डॉल्स का चलन बढ़ रहा है. इसकी वजह घटता बर्थरेट और बढ़ता एकाकीपन है. लोग आर्टिफिशियल इंटेलीजेंस टेक्नोलॉजी वाली सिलिकॉन से बनी रोबोट डॉल्स को अपना जीवनसाथी बन रहे हैं. आर्टिफिशियल इंटेलीजेंस से लैस ये रोबोट डॉल्स बातें भी करती हैं. अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, जापान और चीन समेत दुनिया भर में लोग इनका इस्तेमाल कर रहे हैं. एक सेक्स डॉल की कीमत आमतौर पर 2.5-3 लाख रुपये होती है. सेक्स डॉल्स की बढ़ती मांग के कारण यह इंडस्ट्री तेजी से बढ़ रही है. चीन, सेक्स डॉल्स बनाने का बड़ा अड्डा है. हम आपको बता रहे हैं कि चीन की फैक्ट्री में कैसे तैयार होती हैं सेक्स डॉल्स.

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान आणि चीनसह जगभरातील विविध देशांमध्ये त्यांचा वापर केला जातो. सेक्स टॉईजच्या वाढत्या मागणीमुळे हा उद्योग वेगाने वाढत आहे. एक सेक्स डॉल तयार करण्यासाठी पाच कर्मचारी काम करतात. एक बाहुली ही दुसऱया बाहुलीसारखी नसते. चीनमधील कारखान्यात सेक्स डॉल्स एकदम हटके पद्धतीने तयार केल्या जातात.

 सेक्स डॉल्स को तैयार करके वेयरहाउस में रखा जाता है. विदेशी बाजारों में टैन्ड स्किन कलर वाली डॉल्स सबसे ज्यादा पॉपुलर हैं. ऑनलाइन कस्टमर्स फोटोज के हिसाब से सेक्स डॉल्स का चुनाव कर सकता है. 

नवरीला पहिल्या रात्रीच दाखवला पॉर्न व्हिडिओ...

 इस इमेज में WMDOLL फैक्ट्री में एक वर्कर डॉल का फोटो ले रहा है. सेक्स डॉल बनाने वाली चीन की WMDOLL फैक्ट्री में अभी 200 वर्कर काम करते हैं.

चिनमधील गुआंग्डोंग प्रांतात WMDOLL या नावाचा कारखाना आहे. या कारख्यान्यामध्ये 200 कर्मचारी काम करून विविध प्रकारच्या सेक्स टॉईज बनवतात. पुरुष ग्राहक मोठ्या प्रमाणात सेक्स टॉईज खरेदी करताना दिसतात. कंपन्यांनी तयार केलेल्या सेक्स टॉईजपैकी 80 टक्के निर्यात झाली आहे. अमेरिकेमधून सर्वाधिक मागणी आहे. कारखान्यामध्ये एका महिन्यात साधारण 2,000 सेक्स टॉईज तयार होतात. प्रत्येक टॉईज वेगवेगळ्या आकाराची आहे. सर्व बाहुल्या या हातान तयार केल्या जातात. टॅन्ड केलेल्या त्वचेच्या रंगाच्या बाहुल्यांना परदेशातून मोठी मागणी आहे. ग्राहक ऑनलाइन पद्धतीने बाहुल्यांची निवड करताना दिसतात.

 ऑफिशियल इंटैलिजेंस से तैयार होने वाली आपसे बात करती हैं. आप उनसे जो पूछेंगे, वो उसका जवाब देती हैं. वो समझ जाती हैं कि आप क्या पूछ रहे हैं और किस तरह की बात करना चाहते हैं. ये डॉल्स दुनियाभर में काफी लोकप्रिय भी हो रही हैं.

प्रियकराला शेवटचे मिठीत घेतले अन्...

 रोबोट सेक्स डॉल्स में नाखून फिट कर रहा है फैक्ट्री का एक वर्कर. एक सेक्स डॉल तैयार करने में कम से कम पांच वर्कर्स के आपसी सहयोग की जरूरत होती है.

 

 WMDOLL फैक्ट्री में एक महीने में करीब 2,000 सेक्स डॉल बनती हैं. फैक्ट्री में 260 अलग-अलग चेहरों की डॉल्स बनाई जाती हैं. फैक्ट्री में सारी डॉल्स हाथ से ही बनाई जाती हैं, इन्हें बनाने में मशीन का इस्तेमाल नहीं किया जाता है.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china factory manufactured beautiful dolls with artificial intelligence

टॅग्स
टॉपिकस