आशिया खंडातील या देशांनी रोखला कोरोना संसर्ग; पहा कोणते ते

पीटीआय
Thursday, 25 June 2020

चीन, भारत आणि पाकिस्तानात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना आशियातील काही देश कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरले आहेत. कंबोडिया, थायलंड, श्रीलंका आदी देशांनी कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे.

नवी दिल्ली - चीन, भारत आणि पाकिस्तानात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना आशियातील काही देश कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरले आहेत. कंबोडिया, थायलंड, श्रीलंका आदी देशांनी कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपाययोजना -
कंबोडिया -

 • संसर्गाच्या काळात आशिया खंडातील हा एक सर्वांत सुरक्षित देश
 • रुग्णांचा शोध आणि प्रतिबंधात्मक उपाय
 • बाधितांचा वेगाने शोध आणि चाचणीची तत्परता
 • पर्यटकांना आता कोरोना डिपॉझिट भरावे लागणार

थायलंड -

 • सोशल डिस्टिन्सिंगची प्रभावी अंमलबजावणी 
 • बाधितांचा शोध घेऊन त्यावर उपचार
 • उपायांमुळे अद्याप स्थानिक पातळीवरचा संसर्ग नाही. 
 • सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करीत शाळा, मैदाने सुरू करण्यास परवानगी

Image may contain: text that says "देश कंबोडिया संसर्ग रोखणारे आशियाई देश थायलंड एकूण ३० भूतान ३१५७ ০০ मृत्यू ७० ५८ संसर्गाच्या काळात आशिया खंडातील एक सर्वांत सुरक्षित देश रुग्णांचा आणि प्रतिवंधात्मक वाधितांचा वेगाने शोध आणि चाचणीची तत्परता पर्यटकांना कोरोना डिपॉझिट भरावे लागणार सोशल डिस्टिन्सिंगची प्रभावी अंमलवजावणी वाधितांचा शोध घेऊन त्यावर उपचार उपायांमुळे अद्याप स्थानिक पातळीवरचा संसर्ग नाही. सोशल पालन करीत शाळा, शाळा, मैदाने सुरू करण्यास परवानगी उपचार आणि प्रतिवंधात्मक उपायांची वेगाने अंमलवजावणी हिमालयाच्या रांगांनी सुरक्षित ठेवले काही अर्टीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी भुतान सज्न"

भूतान -

 • उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांची वेगाने अंमलबजावणी
 • हिमालयाच्या रांगांनी सुरक्षित ठेवले 
 • काही अटींवर पर्यटकांच्या स्वागतासाठी भुतान सज्ज

व्हिएतनाम  -

 • लाखो चिनी पर्यटक येत असतानाही कोरोनाची बाधा नाही. 
 • देशांतर्गत उड्डाणे सुरू परंतु, आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदच
 • बाधितांना शोधताना खबरदारी बाळगली 
 • अप्रत्यक्ष संपर्क असलेल्या व्यक्तीचाही शोध

तैवान -

 • उपचार, तपासणीत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रमाण कमी
 • सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात योग्य खबरदारी
 • आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी सीमा खुल्या नाही. 
 • सध्या केवळ पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू. 

Image may contain: text that says "देश व्हिएतनाम एकूण तैवान संसर्ग रोखणारे आशियाई देश श्रीलंका ३५२ मृत्यू ४४६ जॉर्जिया १९९८ ९१४ ११ उपचार, तपासणीत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे १४ लाखो चिनी पर्यटक येत असतानाही कोरोनाची बाधा नाही. देशांतर्गत उड्डाणे सुरु परंतु, आंतरराष्ट्रीय उडडाणे बंदच बाधितांना शोधताना खवरदारी बाळगली अप्रत्यक्ष संपर्क असलेल्या व्यक्तीचाही शोध आणि सार्वजनिक आणि खासगी खबरदारी आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी सीमा नाही. थेट विमानसेवा जनजागृती शाळा बंद आल्या स्थानिकांसाठी पर्यटनस्थळे खुली केली. कोरोना चाचणीचा उच्च सरकारी रुग्णालय केले आरोग्य कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी घरोघरी रवाना केले. वाधित नागरिकांसाठी हॉटलाइन येत्या एक ऑगस्टपासून पर्यटन सुरू होणार रुग्णालयात २४जून सायंकाळी पर्यंत"

श्रीलंका -

 • कोरोना चाचणीचा उच्च दर
 • सरकारी रुग्णालय बंद केले 
 • आरोग्य कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी घरोघरी रवाना केले.
 • बाधित आणि नागरिकांसाठी हॉटलाइन
 • येत्या एक ऑगस्टपासून पर्यटन सुरू होणार

जॉर्जिया -

 • थेट विमानसेवा रद्द आणि जनजागृती
 • शाळा बंद करण्यात आल्या 
 • स्थानिकांसाठी पर्यटनस्थळे खुली केली. 

२४ जून : सायंकाळी ६ पर्यंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection prevented by these countries in Asia