बेरोजगारीचा विळखा जगाला; जाणून घ्या कोणत्या देशात काय परिस्थिती!

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनाच्या भयाची छाया जगावर पडली असतानाच बेरोजगारी आणि भूक या कारणांनी अस्वस्थ झालेल्या जनतेने रस्त्यावर उतरत आपला निषेध व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. अनेक देशांत बेरोजगारीच्या समस्येने उग्र रूप धारण केले असून सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार अमेरिका आणि युरोप खंडांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. युरोपातील काही देशांनी कर्मचारी कपात करण्याऐवजी वेतन कपात करण्याचा मार्ग अवलंबला आहे.

लंडन - कोरोनाच्या भयाची छाया जगावर पडली असतानाच बेरोजगारी आणि भूक या कारणांनी अस्वस्थ झालेल्या जनतेने रस्त्यावर उतरत आपला निषेध व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. अनेक देशांत बेरोजगारीच्या समस्येने उग्र रूप धारण केले असून सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार अमेरिका आणि युरोप खंडांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. युरोपातील काही देशांनी कर्मचारी कपात करण्याऐवजी वेतन कपात करण्याचा मार्ग अवलंबला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

Image may contain: text that says "जपान १७.६ लाख बेरोजगार लोकांची संख्या प्रगत देशांच्या तुलनेत बेरोजगारीचे प्रमाण कमी तरीही सध्या नव्या नोकऱ्या नाहीत कर्ज मागणा- यांची संख्या संख्या वाढली फ्रान्स अमेरिका कोटी बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या १५ टक्के पुढील तीन महिन्यांत बेरोजगार बेरो गारीत होणारी होणारी संभाव्य वाढ असंघटीत कामगार आणि क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम १० लाख खाजगी क्षेत्रातील कामगारांना सरकारकडून आर्थिक मदत दर दहा कंपन्यांमागे सहा कंपन्यांना सरकारी मदतीचा टेकू"

 

Image may contain: text that says "ब्रिटन २० लाख बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या संख्या ६९.१ टक्के बेरोजगारीत वाढ सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मोठी धडपड हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी नोकऱ्या जाण्याचा अंदाज जर्मनी ३.७३ लाख बेरोजगारांची संख्या ५.८ टक्के बेरोजगारीचा दर रोजगारीचा दर इतर युरोपीय देशांच्या तुलनेत कमी खासगी क्षेत्रातील बहुसंख्य कामगारांना सरकारकडून अंशत: वेतन देऊन दिलासा"

 

Image may contain: text that says "इटली कॅनडा २.६८ लाख बेरोजगारांची संख्या ८.૪ टक्के बेरोजगारीचा दर १५ अब्ज युरो सरकारकडून कामगारांना मदत चिली सरकारकडून नागरिकांना अन्रधान्य आणि इतर वस्तूंचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने जनतेत नाराजी लॉकडाउनचे नियम मोडून नागरिक रस्त्यांवर बेरोजगारी वाढत असल्याने युवकांमध्ये संताप सरकारी वाहने, पोलिसांवर दगडफेक ७२ लाख बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या १३ टक्के बेरोजगारीचा दर"

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown unemployment worldwide