डाएट ड्रिंक्समुळे वाढते वजन..

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

वॉशिंगटन डी सी - आजकाल प्रत्येकालाच स्लिम दिसायचे असते. त्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारेचे डाएट फॉलो करतात. तसेच डाएट पदार्थांचांही खाण्यात समावेश करतात. आवर्जून डाएट ड्रींक्स घेतात. परंतु, 'युनायटेड स्टेट्स फूड ऍण्ड ड्रग ऍडमिनिसट्रेशन' (FDA) यांनी डाएट ड्रींक्स ही आरोग्यासाठी घातक असल्याचे म्हणले आहे. 

संस्थेनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या ड्रिंक्समुळे वजन कमी होत नाही, तर ते वाढते व मधुमेहाचा धोकाही निर्माण होतो. संशोधकांच्या मते, अश्याप्रकारच्या पेयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्विटनर्समुळे वजन कमी न होता ते वाढते.

अन्य एका संशोधनात अशा प्रकारची पेय घेतल्याने हृदयावर देखील त्याचा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. 

Web Title: Diet drinks may cause weight gain

टॅग्स