Video: बँडच्या तालावर डॉगीचा जलवा पाहिला का ? पहा व्हिडीओ | Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Video: बँडच्या तालावर डॉगीचा जलवा पाहिला का ? पहा व्हिडीओ

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात.अशातच एका डॉगीचा मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य येईल.या व्हिडिओमध्ये डॉगी चक्क बँडच्या तालावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Doggy dance on two legs with the tune of the band video goes viral)

हेही वाचा: Solar Eclipse 2022: वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण आज दिसणार

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये डॉगी आनंदाने बँडच्या तालावर नाचताना दिसत आहे. जे पाहून सगळ्यांनाच हसू येईल.विशेष म्हणजे व्हिडीओत हा डॉगी दोन्ही पायांवर उभा राहून बँडच्या तालावर नाचताना दिसत आहे. जे पाहून सगळेच आश्चर्यचकित होत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठ्या प्रमाणात तो शेअर केला जात आहे. नेटकरी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहे.

Web Title: Doggy Dance On Two Legs With The Tune Of The Band Video Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top