जगासाठी सर्वात मोठी गुड न्यूज! इराण-अमेरिका कराराच्या उंबरठ्यावर; ट्रम्प यांची होर्मुझ सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली करण्याची घोषणा

Trump Announces Major Progress in Iran Peace Talks and Hormuz Strait Reopening : पाकिस्तान व कतारच्या मध्यस्थीमुळे अंतरिम कराराला गती; इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचे संकेत, तर अमेरिकेकडून निर्बंध शिथिलीकरणाची तयारी
Trump Announces Historic Iran Peace Breakthrough, Hormuz Strait to Reopen

Trump Announces Historic Iran Peace Breakthrough, Hormuz Strait to Reopen

esakal

Updated on

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या समाप्तीकडे महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याची माहिती दिली आहे. इराणसोबतच्या शांतता कराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगत ट्रम्प यांनी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा व्यापारासाठी खुली करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com