Earthquake in Japan : जपान 6.1 तीव्रतेचा भूकंपाने हादरले!

earthquake of magnitude 6.1 occurred  in Hokkaido Japan
earthquake of magnitude 6.1 occurred in Hokkaido Japan

Earthquake in Japan :जपानमधील होक्काइडो येथे भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, होक्काइडोला 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हा भूकंप 14:48 वाजता झाला.. अद्याप या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळू शकलेली नाहीये.

होक्काइडो हा जपानचा सर्वात मोठं बेट आहे आणि येथे लाखो लोक राहतात. जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र आहे. येथे सतत भूकंप येत राहातात.

दरम्यान मगील काही दिवसांत जगभरातील अनेक देशांना भूकंपाचे झटके बसले आहेत. काही दिवसांपूर्वी अफगाणीस्तान आणि पाकिस्तान यांच्यासह उत्तर भारतातील अनेक राज्यांना देखील भूकंपाचे हादरे बसले होते.

earthquake of magnitude 6.1 occurred  in Hokkaido Japan
IPL 2023 : 'आयपीएल'ला दुखापतींचे ग्रहण! ८ संघातील १२ हून अधिक खेळाडू जखमी, RCB-CSK मधील सर्वाधिक

जपान मध्ये २४ मार्च रोजी भूकंपाचे हादरे बसले होते, रिश्टर स्केलवर याची तिव्रता ४.६ नोंदवली गेली. हा भूकंप जपानच्या इजू बेटावर आला होता. तसचे यापूर्वी २५ फेब्रुवारी २०२३ रोजी होक्काइडो च्या पूर्व भागात भूकंपाचे धक्के बसले होते. रिश्टर स्केलवर याची तिव्रता ६.१ इतकी होती. यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला नव्हता.

earthquake of magnitude 6.1 occurred  in Hokkaido Japan
Savarkar Controversy : शरद पवारांचा उल्लेख करत सावरकरांच्या नातवाचा उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाले…

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com