'आधार' जोडणीची मागणी गुन्हेगारी ठरवा- एडवर्ड स्नोडेन

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जानेवारी 2018

अमेरिकेची हेरगिरी जगासमोर आणुन खळबळ उडवून देणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याने पुन्हा एकदा 'आधार'बाबत ट्विट करत चिंता व्यक्त केली आहे. सध्या बँका, टेलिकॉम कंपन्या यांच्यासह इतर काही संस्थांकडुन आधार जोडणीची मागणी केली जात आहे. अशा प्रकारची मागणी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची ठरवली जावी असे त्याने म्हटले आहे.

'रॉ'चे माजी प्रमुख के सी वर्मा यांचा 'आधार' बाबतचा एक लेख एडवर्ड स्नोडेन याने ट्विट केला आहे. बँका, टेलीकॉम कंपन्या आधारचा गैरवापर करत आहेत असा आरोपही त्याने केला. 
 
Web Title: esakal marathi news edward snowden tweet aadhar